१२ ऑगस्टला स्टार प्रवाहवर ‘हॉस्टेल डेज’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर
प्रार्थना बेहेरे,आरोह वेलणकर, विराजस कुलकर्णी,अक्षय टंकसाळे आणि संजय जाधव यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘हॉस्टेल डेज’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर १२ ऑगस्टला दुपारी १ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता ‘स्टार प्रवाहवर’ पाहण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांना मिळणार आहे.हॉस्टेल डेजची आठवण करुन देणारा हा सिनेमा […]