ड्राय डे’च्या कलाकारांनी दिला’डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह’ चा संदेश
ठाणे: आजच्या तरुणाईमध्ये दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पण, यांना चाप लावण्यासाठी पोलिसांनी देखील कंबर कसली आहे. खास करून, वर्षारंभाच्या सप्ताहात याचे प्रमाण वाढत असल्यामुळे ‘दारू पिऊन वाहने चालवू नका’ या मोहिमेअंतर्गत अनेक संस्था पोलिसांना सहाय्य […]