केटीएम तर्फे इचलकरंजी येथे आकर्षक स्टंट शोचे आयोजन
इचलकरंजी: केटीएम या युरोपातील दिग्गज अशा रेसिंग ब्रॅन्ड तर्फे इचलकरंजी येथे आकर्षक केटीएम स्टंट शो चे आयोजन केले होते. या शो चे आयोजन व्यावसायिक अशा स्टंट कलाकारांकडून लोकांना चांगले स्टंट्स पहायला मिळावेत या उद्देशाने करण्यात […]