No Picture
Uncategorized

गृहिणींचं महत्त्व पटवून देण्यास माधुरी सज्ज

March 29, 2018 0

बॉलिवूडची मराठमोळी अप्सरा माधुरी दीक्षित मराठीत अवतरणार हे ऐकल्यापासून तिचा पहिला – वहिला मराठी चित्रपट ‘बकेट लिस्ट’ ची झलक पाहण्यासाठी सगळेच आसुसले होते. माधुरीच्या चाहत्यांच्या मनातली ही इच्छा नुकताच लाँच झालेल्या टीझरने पूर्ण झाली आहे. […]

Uncategorized

पगारी पुजारी विधेयक मंजूरीबद्दल शिवसेनेच्या वतीने साखर पेठे वाटप करून आनंदोत्सव  

March 29, 2018 0

कोल्हापूर : मुंबई येथे सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये काल संसदीय कार्यमंत्री नाम. गिरीश बापट यांनी,  अधिवेशन कामकाजावरील बाब क्रमांक अकरा अ (६) अन्वये सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३३ श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर कोल्हापूर, […]

Uncategorized

सिद्धगिरी मठ कणेरीत ३१ मार्च रोजी भव्य कुस्ती मैदान : एकूण ६६ कुस्त्यांचे जंगी सामने

March 29, 2018 0

कोल्हापूर: पूज्यश्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या पावन उपस्थितीत श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठ येथे येत्या शनिवारी ३१ मार्च रोजी प्रतिवार्षीक भव्य निकाली कुस्ती जंगी मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र चॅम्पियन पै. विक्रम वडतीले विरूध्द हरियाणा राष्ट्रीय सुवर्ण […]

Uncategorized

स्टार प्रवाहच्या ‘छोटी मालकीण’ मध्ये होणार दादूसचा धमाकेदार परफॉर्मन्स

March 28, 2018 0

स्टार प्रवाहने नेहमीच नवीन आणि अनुभवी कलाकारांना एकत्रव्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. अनेक सुपरहिट गाण्यांसाठीप्रसिद्ध असलेले दादूस, अर्थात संतोष चौधरी यांच्या धमाकेदारगाण्य़ाचा परफॉर्मन्स स्टार प्रवाहच्या ‘छोटी मालकीण’ या मालिकेतपहायला मिळणार आहे. आगरी कोळी हळदीच्या गाण्यासाठीलोकप्रिय असलेले लाडके दादूस या गाण्यानं धमाल उडवून देणारआहेत. ‘छोटी मालकीण’ या मालिकेतील रेवतीच्या आयुष्याला कलाटणीमिळण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. रेवतीचं लग्न होणारकी नाही, अशी वेळ आलेली असताना घरातला नोकर श्रीधर तिच्याशीलग्न करण्याची तयारी दर्शवतो. आपल्या छोट्या मालकीणीलाअडचणीतून बाहेर काढण्यासाठी, तिच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचातो निश्चय करतो. या लग्नादरम्यान मानपानावरून बराच गोंधळ उडतो, रुसवे-फुगवेही होतात. श्रीधर आणि रेवाच्या लग्नाच्या हळदीचा रंगचढणार आहे तो दादूसच्या दमदार परफॉर्मन्समुळे. दादूस त्यांच्यागाण्यानं हळदीचा कार्यक्रम कसा रंगवतात हे पहाणं उत्सुकतेचं ठरेल. श्रीधर आणि रेवाच्या हळदीत दादूसचा धमाकेदार परफॉर्मन्स दर्शकांनापाहता येईल गुरु. दि २९ आणि शुक्र. दि ३० मार्च रोजी रात्री ९ वाजताफक्त स्टार प्रवाहवर.  

Uncategorized

सुबोध-श्रुती पुन्हा झळकणार 

March 28, 2018 0

बंध नायलॉनचे’ मधून लोकांच्या पसंतीस पडलेली सुपरहिट जोडी सुबोध भावे आणि श्रुती मराठे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येत आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार हि जोडी तब्बल दोन वर्षानंतर एकत्र येत आहे. तूर्तास या सिनेमाचे नाव ठरले […]

Uncategorized

अनेक निराधार कुटुंबांना मोफत शेळी वाटपामुळे उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध:अरुंधती महाडिक 

March 28, 2018 0

 कोल्हापूर: ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना स्वयंपूर्ण होता यावं, उदरनिर्वाह चालण्यासाठी कष्ट आणि नियोजन यांची जोड मिळावी, याकरता भागीरथी महिला संस्था आणि युवती मंच प्रयत्नशील आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, भागीरथीच्यावतीनं मोफत शेळी वाटपाचा उपक्रम […]

Uncategorized

हिल रायडर्स व ऍक्टिव्ह चॅरिटेबल ट्रस्टचा अनोखा उपक्रम ‘अडवाटेवरच कोल्हापूर’

March 28, 2018 0

कोल्हापूर: कोल्हापूर पर्यटन विकास व्हावा या दृष्टीने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनातून अडवाटेवरच कोल्हापूर हा नाविन्यपूर्ण उपक्रम एप्रिल व मे महिन्यात आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील अडवाटेवर असलेली निसर्गरम्य, ऐतिहासिक, प्राचीन ठिकाणे,गुहा, गड, शिल्प, शिलालेख, […]

Uncategorized

श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी; विधानसभेत विधेयक मंजूर

March 28, 2018 0

कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात पगारी व सरकारी पुजारी नेमण्याबाबतचे विधेयक आज विधानसभेत एकमताने मंजूर झाले. आता हे विधेयक विधान परिषदेत मंजुरीसाठी जाणार असून, तेथे सर्वानुमते मंजुरी मिळाल्यानंतर विधेयक राज्यपालांच्या सहीसाठी जाईल.राज्यपालांची सही झाल्यानंतर त्याचे कायद्यात […]

Uncategorized

तुला पण बाशिंग बाधायचंय चित्रपट 30 मार्चला प्रदर्शित

March 27, 2018 0

कोल्हापूर : जयलक्ष्मी वैष्णवी फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत, भानुदास व्यवहारे आणि दत्तात्रय मोहिते दिग्दर्शित, तुला पण बाशिंग बाधायचंय, हा चित्रपट येत्या 30 मार्चला राज्यभरात प्रदर्शित होतोय. महिलांच्या प्रश्‍नांवर भाष्य करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश […]

Uncategorized

नियोजनबद्ध जोतिबा यात्रेसाठी जोतिबा डोंगर सज्ज: महेश जाधव

March 27, 2018 0

कोल्हापूर: वाडी रत्नागिरी ता पन्हाळा येथील श्री केदारलिंग म्हणजे श्री जोतीबाची चैत्र यात्रा ३१ मार्च रोजी होत आहे.नियोजनबद्ध ,उत्साहात आणि सुरळीत यात्रा पार पडण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सज्ज आहे अशी माहिती अध्यक्ष महेश जाधव […]

1 269 270 271 272 273 417
error: Content is protected !!