सिद्धगिरी कारागिरी महाकुंभास प्रारंभ
कोल्हापूर : भारतीय समाजव्यवस्थेचा कणा असलेल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी देणारे सिद्धगिरी कारागीर ज्ञानपीठसह लखपतीशेती, गोशाळा असे सिद्धागीरीचे विविध उपक्रम अणुकरणीय असे आहेत त्याची गाव तालुका पातळी पर्यंत व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाचे सर्वतोपरी सहाय्य […]