राजाराम बंधारा पाण्याखाली
कोल्हापूर : गेल्या चार दिवसापासून जिल्हयात पावसाची संततधार सुरु असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत राजाराम बंधा-याची पाणी पातळी 34 फूट 8 इंच इतकी असून पावसामुळे नद्यांवरील 69 कोल्हापूर पध्दतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहे. पाटंबधारे विभागाच्या […]