News

पुणेच्या वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी संस्था प्रशिक्षणार्थींची केडीसीसीला अभ्यास भेट……

March 23, 2022 0

कोल्हापूर :पुण्यातील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेतील प्रशिक्षणार्थीनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला अभ्यास भेट दिली. “सहकार चळवळीत कोल्हापूर जिल्ह्याचे योगदान” या विषयावर ही अभ्यासभेट होती. या अभ्यास भेटीत नेपाळ कृषी विकास बँकेसह दिल्लीस्थित नॅशनल को-ऑपरेटिव्ह […]

News

जयश्री चंद्रकांत जाधव यांचा उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल

March 23, 2022 0

कोल्हापूर: शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, आरपीआय (कवाडे गट) आणि मित्र पक्ष, महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी त्यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल केला.यावेळी, उच्च […]

Information

महाराष्ट्र शासनाची खान अकॅडमीसह भागीदारी; सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांचे गणित सुधारणार

March 23, 2022 0

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण, क्रीडा विभाग आणि खान अकॅडमी इंडिया यांच्यात भागीदारी करण्यात आली. राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता १-१० पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा गणित विषय सुधारणे हा उद्देश आहे. त्यामुळे मराठी भाषेत गुणवत्तापूर्ण […]

News

मॅन्युअर मॅनेजमेंट प्रोजेक्ट अंतर्गत गोकुळच्या बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन

March 23, 2022 0

कोल्‍हापूर: कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) एन.डी.डी.बी.व  सस्टेन प्लस यांच्या संयुक्त विद्यमाने मॅन्युअर मॅनेजमेंट प्रोजेक्ट अंतर्गत बायोगॅस प्रोजेक्ट कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक महिलांसाठी राबवण्यात येत आहे. या बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन इस्पुर्ली ता. करवीर येथे गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या शुभहस्ते व सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत पार पडले.या प्रोजेक्ट अंतर्गत […]

News

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकॅडमीचा डॉ. अथर्व गोंधळी यांना प्रतिभा सन्मान बालरत्न अचिव्हर पुरस्कार

March 19, 2022 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : नरके पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेचा खेळाडू डॉ अथर्व संदीप गोंधळी यास मनुष्यबळ विकास लोकसेवा अकॅडमीतर्फे ‘एम. व्ही.एल. ए प्रतिभा सन्मान बालरत्न अचिव्हर’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित […]

News

कोल्हापूर उत्तरची जागा काँग्रेस लढवणार: मुख्यमंत्र्यांचा निर्णय

March 18, 2022 0

कोल्हापूर उत्तरची जागा काँग्रेस लढवणार: मुख्यमंत्र्यांचा निर्णय कोल्हापूर:कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघासाठी होणार दुरंगी लढत होणार असून शिवसेनेने लढण्याचा दावा घेतला मागे, काँग्रेसला पाठिंबा देणार आहेत. भाजपची उमेदवारी सत्यजित कदम यांना जाहीर करण्यात आली.काँग्रेस उमेदवार […]

News

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक भाजपा जिंकेल:प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

March 18, 2022 0

कोल्हापूर: महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली असून सर्वच समाज घटकांवर अन्याय केला आहे. या सरकारबद्दल जनतेत प्रचंड नाराजी आहे. भारतीय जनता पार्टी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात जनतेचा आदेश मिळवून पोटनिवडणूक जिंकेल, असा आत्मविश्वास […]

Entertainment

इंदुरीकर महाराजांसंगे – तुकाराम महाराज बीज विशेष सोहळा

March 18, 2022 0

तुकाराम महाराज बीज विशेष सोहळा’ शेमारू मराठीबाणा वाहिनी वरील अल्पावधीतच अवघ्या महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेल्या ‘कीर्तन रंगे इंदुरीकर महाराजांसंगे’ या ह.भ.प.श्री इंदुरीकर महाराजांच्या गाजलेल्या कीर्तनांच्या मालिकेमध्ये रविवार, २० मार्च रोजी संध्या. ७ वा. तुकाराम महाराज बीज […]

News

भागिरथी महिला संस्थेच्यावतीने होम मिनिस्टर स्पर्धा

March 17, 2022 0

कोल्हापूर:जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून भागीरथी महिला संस्थेच्यावतीने, आज भागीरथी होम मिनिस्टर स्पर्धा झाली. शिवाय महिलांसाठी वेशभुषा स्पर्धाही होणार असल्यानं, अनेक युवती महिला नटून थटून आल्या होत्या. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून महिलांना विरूंगळा मिळावा, यासाठी आयोजित केलेल्या होम मिनिस्टर स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला.धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीने, आज भागीरथी होम मिनिस्टर स्पर्धा झाली. प्रारंभी सौ. अरूंधती महाडिक यांनी संस्थेविषयी आणि या उपक्रमाविषयी माहिती दिली. कौटुंबीक जबाबदारीच्या बरोबरीने अनेक महिला नोकरी-व्यवसायात मग्न असतात. रोजच्या कामाच्या रहाट गाडग्यातून थोडी मुक्ती मिळावी आणि विरंगुळा मिळावा, यासाठी होम मिनिस्टर स्पर्धा घेतल्याचं त्यांनी सांगितले. महिलांनी स्वतःच्या पायावर उभे रहावे, पण त्याचवेळी स्वतःच्या आरोग्याची स्वतः काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी डॉ.अनुष्का वाईकर, वैशाली भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. होम मिनिस्टर कार्यक्रमातून भागीरथी संस्थेच्या महिलांनी तुफान मौजमजा करत बक्षिसं जिंकली. त्यासाठी सत्यजित कदम, सिध्दांत हॉस्पिटल, स्फुर्ती दूध आणि जिजाई मसाले यांनी प्रायोजक म्हणून काम पाहीले. भागीरथी महिला संस्थेची सभासद नोंदणी सुरू असून, जास्तीत जास्त महिलांनी सभासदत्व घ्यावं, असे आवाहन करण्यात आले. दरम्यान सायंकाळी माजी खासदार धनंजय महाडिक, सौ. अरूंधती महाडिक, सत्यजीत कदम, पृथ्वीराज महाडिक, कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं. होम मिनिस्टर स्पर्धेत पुलाची शिरोलीतील प्रणिता फराकटे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. माधवी दळवी यांनी द्वितीय, तर सरिता हारुगले यांनी तृतीय क्रमांक मिळवला. विजेत्यांना पैठणी देण्यात आली. तर महाराष्ट्रीयन वेशभुषा स्पर्धेत प्रतिक्षा शियेकर यांना विजेतेपद मिळाले. द्वितीय क्रमांक तेजस्विनी तरके यांनी पटकावला. अश्‍विनी वास्कर यांनी तृतीय क्रमांक मिळवला. कल्याणी जाधव, निमा गडदे, आशा खराडे, गीता कातवे, निलम बनछोडे, शुभदा पाटील आणि श्‍वेता भोसले यांना उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आले. परिक्षक म्हणून मनिषा रानमाळे यांनी काम पाहिलं. यावेळी स्मिता माने, उमा इंगळे, सिमा कदम, संगीता खाडे, ग्रिष्मा महाडिक, धनश्री तोडकर यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

News

गोकुळचा ५९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

March 17, 2022 0

कोल्‍हापूरः कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ गोकुळ चा ५९ वा वर्धापन दिन साजरा करण्‍यात आला. यावेळी संघाच्‍या ताराबाई पार्क येथे चेअरमन विश्‍वास पाटील व संचालकसो यांच्‍या हस्‍ते वृक्षारोपन करण्‍यात आले. व गोकुळ प्रकल्प येथे […]

1 36 37 38 39 40 420
error: Content is protected !!