Uncategorized

कोल्हापूरचा टोल बंदची घोषणा

December 23, 2015 0

कोल्हापूरचा टोल बंद करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवार) विधानसभेत केली. राज्यभरात चर्चेत असलेला कोल्हापूर टोलचा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. कोल्हापूरकरांच्या टोलविरोधी आंदोलनाला आजच्या निर्णयाने यश मिळाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून […]

Uncategorized

सीपीआर बचाव कृती समितीचे धरणे आंदोलन

December 22, 2015 0

कोल्हापूर :सीपीआर ची झालेली दुरावस्था आणि पुन्हा या जिल्हा रुग्णालायास गत वैभव प्राप्त करुन द्यावे यासाठी सीपीआर बचाओ कृती समितीने सीपीआर समोर धरणे आंदोलन केले. सीपीआर मधील हृदय शास्त्र  क्रिया विभाग हा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात […]

Uncategorized

धार्मिक स्थळांबाबत महापालिकेची भूमिका संशयास्पद: बजरंग दलचा आरोप

December 21, 2015 0

कोल्हापूर:- सर्वोच्च न्यायालयाने अनधिकृत धार्मिक स्थळांची झालेली बांधकामे निष्कासित करणे,स्थलांतरित करणे किंवा नियमित करणे यासंबंधी महाराष्ट्र शासनाला दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने राज्यातील कोल्हापूरसह सर्व महापालिकांना निर्णय पाठवला आहे.त्यानुसार कोल्हापूर महापालिकेने शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी जाहीर […]

Uncategorized

राज्यस्तरीय शालेय स्पर्धानां पुणे येथे प्रारंभ

December 20, 2015 0

पुणे : क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र जिल्हा क्रीडा परिषद , जिल्हा क्रीडा कार्यालय अधिकारी , पुणे व कुराश असोशिएशन, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने दुसरी राज्यस्तरीय कुराश स्पर्धानां आंतरराष्ट्रीय कुराश खेळाडू मनीष कुमार यांच्या हास्ते […]

Uncategorized

आरएसएसचा शिवशक्तीसंगम ३ जानेवारीला; १ लाख स्वयंसेवक सहभागी

December 19, 2015 0

कोल्हापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शिवशक्ती संगम हा कार्यक्रम येत्या  ३ जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातील मारुंजी या गावी होणार आहे. ४५० एकर परिसरात हा कार्यक्रम होणार असून २००० स्वयंसेवकांचे घोषाचे प्रत्यक्षित होणार आहे. या कार्यक्रमास […]

Uncategorized

आ. महादेवराव महाडिक यांचे काँग्रेस पक्षातून निलंबन

December 19, 2015 0

कोल्हापूर : कॉंग्रेसशी एकनिष्ठ न रहाणाच्या कारणावरुन आज आ. महादेवराव महाडिक यांची काँग्रेस पक्षातून  हकालपट्टी करण्यात आली. विधान परिषद निवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज भरल्याने हा निर्णय घेतला असल्याचे पक्ष श्रेष्ठींचे म्हणणे आहे.याच बरोबर जिल्हा परिषद सदस्य […]

Uncategorized

शिवाजी विद्यापीठात आविष्कार संशोधन महोत्सवाचे उद्घाटन

December 18, 2015 0

कोल्हापूर : विद्यार्थ्यांना समाजाभिमुख संशोधनासाठी प्रेरित करण्याची मोठी जबाबदारी मार्गदर्शकांवर आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे बीसीयुडी संचालक प्राचार्य डॉ. डी.आर. मोरे यांनी आज येथे केले. विद्यापीठात आयोजित आविष्कार संशोधन महोत्सवाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. […]

Uncategorized

पतित पावन व बजरंग दलने बाजीराव मस्तानीचे शो बंद पाडले

December 18, 2015 0

कोल्हापूर : पतित पावन संघटना आणि बजरंग दलच्या वतीने बाजीराव मस्तानी चित्रपटाच्या विरोधात आज निदर्शने करण्यात आली. चित्रपट गृहातील प्रदर्शन थांबविले नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. थोर व पराक्रमी लोकांचा चुकीचा […]

Uncategorized

दोन भावांनीच केले निर्घृण कृत्य

December 18, 2015 0

कोल्हापूर :बहिणीने घरातून पळून जाऊन प्रेम व आंतरजातीय विवाह केल्यानंतर गावकरी मस्करी करत असल्याने चिडलेल्या दोन भावांनी बहीण व तिच्या पतीचा चाकूचे सपासप वार करून खून केल्याची भयंकर घटना कोल्हापुरात घडली आहे. कसबा बावडा येथील […]

Uncategorized

स्वातंत्र्य संग्रामाची प्रचिती देणारे ‘प्रेरणा पार्क’ सिद्धगिरी मठावर

December 18, 2015 0

कोल्हापूर : स्वातंत्र्यवीरांचा इतिहास नव्या पिढीला माहिती व्हावा आणि जुन्या पिढीला त्याचा उजाळा व्हावा यासाठी कणेरी येथील सिद्धगिरी मठावर प्रेरणा पार्क हि संकल्पना साकारली आहे.एक हजार क्षमता असलेले प्रेक्षागृह ३ स्क्रीन असणारे भव्य थिएटर येथे […]

1 406 407 408 409 410 420
error: Content is protected !!