Uncategorized

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन चिघळले

December 17, 2015 0

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कारखानदारांविरोधतील आंदोलन आक्रमक झाले. उद्या चक्काजाम करणार तर आज  हातकंगले तालुक्यातील ऊस तोडणी बंद पाडल्या.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने   कोडोली परिसरात ऊस आंदोलन तीव्र  करण्यात आले असून  काहि प्रमाणात  कोल्हापुरतून […]

Uncategorized

टोल रद्दसाठी पुन्हा यलगार

December 16, 2015 0

कोल्हापूर : कोल्हापूरकरांच्या मानगुटिवरील टोलचे भूत परतवण्यासाठी आज पुन्हा टोल विरोधी कृती समितिने हत्यार उपसले. टोल ला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे पण कायमचा टोल हद्दपार व्हावा यासाठी आज कृती समितिने एक दिवस धरणे आंदोलन केले […]

Uncategorized

एस. टीच्या धडकेत तरुण ठार

December 16, 2015 0

कोल्हापूर : कागल तालुक्यातील बामणी फाटा येथे एस. टी आणि मोटर सायकलचची धडक होऊन झालेल्या अपघातात नितिन बाळासो शिंपेकर (वय22)रा.खेबवडे.तालुका करवीर हा तरुण जागीच ठार झाला.घरातील गॅस चे पैसे भरण्यासाठी नितिन शिंपेकर कागलला निघाला असता […]

Uncategorized

कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांचा औरंगाबादमध्ये नागरी सत्कार

December 16, 2015 0

कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांचा औरंगाबादमध्ये नागरी सत्कार कोल्हापूर : सामाजिक न्यायाचे जनक राजर्षी शाहू महाराज व भारताचे सामाजिक अभियंते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तनवादी विचारांची परंपरा जोमाने पुढे नेण्याचा प्रयत्न शिवाजी विद्यापीठाचा कुलगुरु या […]

Uncategorized

महापालिकेच्या 43 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण

December 16, 2015 0

कोल्हापूर:- कोल्हापूर महानगरपालिकेच्या 43 व्या वर्धापन दिनानिमित्त आज महानगरपालिकेच्या कर्मविर विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापौर सौ.अि­ानी रामाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नगरसेविका सौ.सुरेखा शहा यांनी जयप्रभा स्टूडिओचा निकाल महापालिकेच्या बाजूने लागल्याबद्दल महापौर सौ.अि­ानी […]

Uncategorized

कम्युनिस्ट पक्ष्याच्यावतीने जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन

December 16, 2015 0

कोल्हापूर : भारतीय कम्युनिस्ट पक्ष्याच्यावतीने आज जिल्हा पोलीस प्रमुख प्रदीप देशपांडे यांना विविध मागण्यासाठी निवेदन देण्यात आले.कॉ.गोविंदराव पानसरे यांच्या खून प्रकरणी एस.आय.ती प्रमुखांचे मुख्यालय कोल्हापुरात करावे,कोल्हापुरात राहूनच तपास करावा,समीर गायकवाड तसेच सनातन संस्थेच्या साधकांवर देश […]

Uncategorized

अंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव येत्या 18 डिसेंबर पासून

December 15, 2015 0

कोल्हापूर: अंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवास येत्या 18 डिसेंबर पासून शानदार प्रारंभ होत आहे.बाबुराव फिल्म सोसायटी आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या सयुंक्त विद्यमाने हा 4 था फिल्म फेस्टिवल ( किफ) कोल्हापुरात पार पडत आहे. या […]

Uncategorized

जयप्रभा स्टुडिओसंदर्भात हायकोर्टाने लता मंगेशकरांची याचिका फेटाळली

December 14, 2015 0

मुंबई : कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओला हेरिटेज वास्तू घोषित करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधातील लता मंगेशकर यांची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली. महापालिकेची विशेषकर्तव्ये पार पाडण्याचा राज्य सरकारला असलेल्या अधिकाराअंतर्गत घेतलेल्या निर्णयावर सहमती दर्शवतजस्टिस अभय ओक यांनी ही […]

Uncategorized

महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण

December 14, 2015 0

कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेच्या 43 व्या वर्धापन दिनानिमित्त सकाळी 9.00 वाजता महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापौर सौ.अि­ानी रामाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यावेळी कोल्हापूर शहरातील वीर जवानांच्या वीरमाता, वीरपिता व वीरपत्नींचा महापालिकेच्यावतीने […]

Uncategorized

समीर गायकवाडवर दोषरोपपत्र दाखल

December 14, 2015 0

कोल्हापूर : ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते व विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला ‘सनातन संस्थे’चा साधक व संशयित आरोपी समीर गायकवाड यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. कोल्हापूर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात आज […]

1 407 408 409 410 411 420
error: Content is protected !!