Uncategorized

शहरात सरासरी ६८.८० टक्के मतदान

November 1, 2015 0

कोल्हापूर:  कोल्हापूर महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज शहरात सरासरी ६८.८० टक्के मतदानाची नोंद झाली. एकूण ८१ प्रभागांसाठी ५०६ उमेदवार रिंगणात होते. यांच्यासाठी एकूण ४ लाख ५३ हजार २१० मतदारांपैकी ३ लाख ११ हजार ९१५ मतदारांनी आज […]

Uncategorized

कोल्हापुरात मतदानाचा उत्साह, 3 वाजेपर्यंत 50 % मतदान

November 1, 2015 0

कोल्हापूर:  मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची सेमीफायनल ठरलेल्या कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिकेसाठी आज मतदान होत आहे. कोल्हापूरकरांनी मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून दुपारी तीनपर्यंत 50 टक्के मतदान झालं आहे. तर कल्याण-डोंबिवलीत दुपारी दीड वाजेपर्यंत 28 टक्के मतदानाची […]

Uncategorized

रणजीत माने यांना पी.एच.डी.

November 1, 2015 0

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागातील संशोधक विद्यार्थी रणजीत पापा माने यांना सामाजिक शास्त्रे विद्याशाखेअंतर्गत इतिहास विषयात पीएच.डी. जाहीर करण्यात आली. माने यांनी ‘दक्षिणी संस्थानांतील प्रजापक्षीय चळवळीच्या नेतृत्वाचा अभ्यास (१९२१ ते १९४९)’ या विषयावरील शोधप्रबंध […]

Uncategorized

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने राष्ट्रीय एकता रॅली

November 1, 2015 0

कोल्हापू : शिवाजी विद्यापीठातर्फे आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या राष्ट्रीय एकता रॅलीला शिक्षक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनींसह सर्वच घटकांचा उत्साही प्रतिसाद लाभला.   सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी विद्यापीठातर्फे राष्ट्रीय एकता रॅलीचे […]

Uncategorized

माझी आमदारकी जनतेच्या जीवावरच : आ.क्षीरसागर

October 31, 2015 0

कोल्हापूर : माझी आमदारकी ही शेवटची आमदारकी अशी टिका कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी एका सभेत केली.हे बालिश वक्तव्य असून माझी आमदारकी ही जनतेनेच ठरविली आहे. असे प्रत्युत्तर आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिले.माझी आमदारकी ही […]

Uncategorized

शहरातील 111 गुंड हद्दपार

October 31, 2015 0

कोल्हापूर – निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील गुन्हेगारांना हद्दपार करण्याच्या प्रस्तावावर आज करवीर तहसीलदारांनी 45 गुंडांना मंगळवारपर्यंत हद्दपार करण्याचे आदेश दिले. तर  यापैकी राजारामपुरी पोलिसांच्या हद्दीतील 66 गुंडांवर  हद्दपारीची कारवाई होणार आहे.    शहरातील एकूण 111 रेकार्डवरील गुंडांवर […]

Uncategorized

हॉटेल के ट्रीमध्ये सी फूड फेस्टिवल

October 30, 2015 0

कोल्हापूर : अल्पावधीतच कोल्हापूर आणि कोल्हापूर बाहेरील पर्यटकांना आपलेसे वाटणारे हॉटेल के ट्रीमध्ये सी फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे.अंतरराष्ट्रीय शेफ मिलिंद सोवनी यांचा सहभाग हे या फेस्टिवलचे खास वैशिष्ट्य असणार आहे. तसेच चोखंदळ खवय्यांसाठी […]

Uncategorized

कांदा पुन्हा रडवणार

October 30, 2015 0

नवी दिल्ली :  भारतीयांच्या जेवणातील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या कांद्याचे दर ऑक्टोबरमध्ये २५ रुपयांच्या आसपास स्थिरावले. आता हाच कांदा पुन्हा सर्वसामान्यांना रडवण्याची चिन्हे दिसत आहेत. कांद्याच्या मागणी व पुरवठय़ात तफावत असल्याने आणि नवीन पीक कमी […]

Uncategorized

शाहरुख, जुहीला नोटीस

October 30, 2015 0

नवी दिल्ली : आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्सचा सहमालक बॉलिवूडमधील किंग खान शाहरुख खान याने संघाचे शेअर विकून परकीय चलन विनिमय व्यवस्थापन कायद्याचा (फेमा) भंग केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. याआधी मे […]

Uncategorized

३०० पेक्षा जास्त जणांचा भूकंपात बळी

October 30, 2015 0

पेशावर : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात सोमवारी झालेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येने मंगळवारी ३०० चा टप्पा ओलांडला तर १९०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानचा खैबर पख्तुनख्खॉ प्रांत आणि अन्य ठिकाणी झालेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची […]

1 416 417 418 419 420
error: Content is protected !!