News

गोकूळ दूध संघ सहकार क्षेत्रात राज्यात अव्वल: अध्यक्ष विश्वासराव पाटील यांची गोकूळच्या ऑनलाईन वार्षिक सभेत माहीती

September 24, 2021 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: सहकार क्षेत्रात दूध संकलनामध्ये गोकूळ राज्यात एक नंबर तर देशात सात नंबर वर असून लिक्वीङ मिल्क मार्केटिंगमध्ये राज्यात एक नंबरचा तर देशात दोन नंबर चा संघ आहे. म्हणूनच गोकूळचे नाव संपूर्ण भारतात आदर्श संस्था […]

Sports

विश्वजीत शिंदेचा आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते सत्कार

September 24, 2021 0

कोल्हापूर : भारतीय युवा फुटबॉल संघात ( १९ वर्षाखालील) निवड झालेबद्दल विश्वजीत शिंदे याचा आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.विश्वजीत हा फुटबॉल क्लब कोल्हापूर सिटी (एफसी) संघाचा खेळाडू आहे. यापूर्वी भारतीय महासंघामार्फत कोल्हापूर […]

Entertainment

‘नाळ’ फेम श्रीनिवास पोकळेच्या ‘निबंध’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

September 21, 2021 0

मराठी सिनेसृष्टीत नेहमीच विविध विषयांवर आशयघन चित्रपटांची निर्मितीकेली जात असते. निखळ मनोरंजन करणाऱ्या चित्रपटांसोबतच समाजव्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांवर मराठी प्रेक्षकांनी नेहमीच प्रेम केलं आहे.मराठी सिनेसृष्टीची हीच परंपरा जोपासणारा ‘निबंध’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला […]

Entertainment

मृत्युंजयकारांच्या स्मृती पोलिस प्रशासन जपेल:शैलेश बलकवडे

September 18, 2021 0

कोल्हापूर  : मराठीतील लोकप्रिय मृत्युंजय कांदबरी लक्ष्मीपुरीच्या पोलिस वसाहतीमध्ये लिहीली गेली याचा आम्हांला अभिमान आहे. जरी ही वसाहत आता नव्या स्वरूपामध्ये उभारली जाणार असली तरीही या ठिकाणी मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांच्या स्मृती पोलिस प्रशासन जपेल […]

News

हिंम्मत असेल तर सोमय्यांनी जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत: सोमवारी कागलमध्ये एकवटणार २५ हजारावर जनता

September 18, 2021 0

कागल:ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप म्हणजे घाणेरडे राजकारण आणि निव्वळ स्टंटबाजी आहे. हिंमत असेल तर किरीट सोमय्या यांनी जनतेच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत, असे आव्हान कागलमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुखांच्या […]

News

ग्राहकांना डिजिटली सक्षम करण्यासाठी फिनो पेमेंट बँकेचा’बँकींग गणेश’ उपक्रम

September 16, 2021 0

कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदाही लाडक्या बाप्पाचे स्वागत करत , फिनो पेमेंट्स बँकेने डिजिटल बँकिंगद्वारे ग्राहकाच्या जीवनात समृद्धी आणण्याचे योजले आहे. श्री गणेश बँकींग पाँईटवर विराजमान होवून शुभाशिर्वाद देणार आहेत.उदयोन्मुख भारतीय ग्राहकांसाठी फिनटेक बँकेने शहराच्या […]

News

कोल्हापूरसह,इचलकरंजी,हातणंगले,कागल,मुरगुड,बिद्री,खडकेवडा येथे किरीट सोमय्या यांचा जाहीर निषेध

September 13, 2021 0

कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या बदनामी बद्दल कोल्हापूर सह इचलकरंजी हातकणंगले कागल मुरगुड बिद्री खडकेवाडा येथे निषेध करण्यात आला. कोल्हापुरात शहरासह जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी […]

News

जेवणाचा दर्जा ढासळला अथवा वेळेत न आल्यास थेट मला फोन करा:कामगार मंत्री हसन मुश्रीफ

September 11, 2021 0

जयसिंगपूर:बांधकाम कामगारांना दुपारचे व रात्रीचे मोफत भोजन ही महाविकास आघाडी सरकारची महत्वकांक्षी योजना आहे. या जेवणाचा दर्जा ढासळला अथवा जेवण वेळेत न मिळाल्यास थेट मला फोन करा, असे आवाहन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी कामगारांना […]

News

आ. चंद्रकांत जाधव यांनी शिवाजी पार्क मधील नागरिकांशी साधला संवाद

September 7, 2021 0

कोल्हापूर:शिवाजी पार्क येथील नागरी समस्यांची आमदार चंद्रकांत जाधव यांनी दखल घेतली व त्या सोडवण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश महानगरपालिका, पोलीस प्रशासन व भूमापन अधिकाऱ्यांना दिल्या.आमदार चंद्रकांत जाधव यांनी शिवाजी पार्क मधील नागरिकांशी संवाद साधत, विविध […]

News

नेर्ली येथे गोकुळ शॉपीचे उद्घाटन 

September 7, 2021 0

कोल्हापूर: उत्‍तम गुणवत्‍तेच्‍या जोरावर कोल्‍हापूर शहराबरोबरच  खेडेगावातही गोकुळच्‍या दूध व दुग्‍धजन्यपदार्थ शॉपीचे उद्घाटन नेर्ली, ता.करवीर येथे गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील,यांच्या हस्ते व माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे तसेच करवीर पंचायत समिती सभापती श्रीमती […]

1 56 57 58 59 60 417
error: Content is protected !!