News

ग्राहकांना डिजिटली सक्षम करण्यासाठी फिनो पेमेंट बँकेचा’बँकींग गणेश’ उपक्रम

September 16, 2021 0

कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदाही लाडक्या बाप्पाचे स्वागत करत , फिनो पेमेंट्स बँकेने डिजिटल बँकिंगद्वारे ग्राहकाच्या जीवनात समृद्धी आणण्याचे योजले आहे. श्री गणेश बँकींग पाँईटवर विराजमान होवून शुभाशिर्वाद देणार आहेत.उदयोन्मुख भारतीय ग्राहकांसाठी फिनटेक बँकेने शहराच्या […]

News

कोल्हापूरसह,इचलकरंजी,हातणंगले,कागल,मुरगुड,बिद्री,खडकेवडा येथे किरीट सोमय्या यांचा जाहीर निषेध

September 13, 2021 0

कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या बदनामी बद्दल कोल्हापूर सह इचलकरंजी हातकणंगले कागल मुरगुड बिद्री खडकेवाडा येथे निषेध करण्यात आला. कोल्हापुरात शहरासह जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी […]

News

जेवणाचा दर्जा ढासळला अथवा वेळेत न आल्यास थेट मला फोन करा:कामगार मंत्री हसन मुश्रीफ

September 11, 2021 0

जयसिंगपूर:बांधकाम कामगारांना दुपारचे व रात्रीचे मोफत भोजन ही महाविकास आघाडी सरकारची महत्वकांक्षी योजना आहे. या जेवणाचा दर्जा ढासळला अथवा जेवण वेळेत न मिळाल्यास थेट मला फोन करा, असे आवाहन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी कामगारांना […]

News

आ. चंद्रकांत जाधव यांनी शिवाजी पार्क मधील नागरिकांशी साधला संवाद

September 7, 2021 0

कोल्हापूर:शिवाजी पार्क येथील नागरी समस्यांची आमदार चंद्रकांत जाधव यांनी दखल घेतली व त्या सोडवण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश महानगरपालिका, पोलीस प्रशासन व भूमापन अधिकाऱ्यांना दिल्या.आमदार चंद्रकांत जाधव यांनी शिवाजी पार्क मधील नागरिकांशी संवाद साधत, विविध […]

News

नेर्ली येथे गोकुळ शॉपीचे उद्घाटन 

September 7, 2021 0

कोल्हापूर: उत्‍तम गुणवत्‍तेच्‍या जोरावर कोल्‍हापूर शहराबरोबरच  खेडेगावातही गोकुळच्‍या दूध व दुग्‍धजन्यपदार्थ शॉपीचे उद्घाटन नेर्ली, ता.करवीर येथे गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील,यांच्या हस्ते व माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे तसेच करवीर पंचायत समिती सभापती श्रीमती […]

News

मातृभूमी चॅरिटेबल ट्रस्ट करणार १०० होतकरू विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च

September 6, 2021 0

कोल्हापूर: मातृभूमी चॅरिटेबल ट्रस्ट उत्तरेश्वर थाळीच्या माध्यमातून गेली वर्षभर गोरगरीब आणि गरजवंताला केवळ 5 रूपयांत अन्नदान उपक्रम अखंडीत पणे दररोज सुरू आहे. ह्या उपक्रमास कोल्हापुरातील असंख्य दातृत्वान लोकांच्या सहकार्य व आशिर्वादाने हा उपक्रम आपण यशस्वीपणे […]

News

मेडिकल असोसिएशनच्या माजी अध्यक्ष समितीकडून डॉ. प्रकाश गुणे यांचा विशेष सत्कार

September 3, 2021 0

कोल्हापूर/प्रतिनिधी:कोल्हापूरातील सुप्रसिद्ध यूरोलॉजिस्ट डॉ. प्रकाश गुणे, पत्नीअनुराधा गुणे व त्यांचे कुटुंबीय यांनी भारतीय सैन्यदलाच्या सशस्त्र सेनादले युद्धग्रस्त पुनर्वसन कोषात एक कोटी रुपयांचा मदत निधी देऊन कोल्हापूरकरांची दानशूर ही ओळख अधोरेखित केली. या त्यांच्या उत्तुंग कार्याबद्दल […]

News

वरदच्या खुनासंदर्भात शिष्टमंडळासह खासदार मंडलिक यांनी घेतली अतिरिक्त पोलीस अधिक्षकांची भेट

September 1, 2021 0

कोल्हापूर : सोनाळी (ता. कागल) येथील वरद पाटील याच्या कुटूंबीयांना न्याय मिळावा याकरीता चांगल्या सरकारी वकीलांची नियुक्ती करावी आणि आरोपी मारुती उर्फ दत्तात्रय वैद्य व याला कठोर शिक्षा व्हावी याकरिता खासदार संजय मंडलिक यांचेसह सोनाळी […]

News

राज्यातील मंदिरे तातडीने खुली करा: भाजपचे प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांचा इशारा

September 1, 2021 0

कोल्हापूर:इतर राज्यातील मंदिरे भाविकांसाठी ली झाली आहेत, मग महाराष्ट्रातील मंदिरे खुली करण्यास परवानगी का दिली जात नाही, असा सवाल उपस्थित करत, भाजपचे प्रदेश प्रवक्ते धनंजय  महाडिक यांंच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. […]

News

‘आप’ने फोडली टक्केवारीची हंडी; महापालिकेसमोर आंदोलन

September 1, 2021 0

कोल्हापूर:गेल्या काही दिवसांपासून महापालिका कॉन्ट्रॅक्टर या व्हाट्सअप्प ग्रुपवरील संदेश सगळीकडे व्हायरल झाला. ‘काम देताना जे ठरलंय ते करायचं, जास्त लांबड लावायची नाही’ असा एकप्रकारे इशाराच ठेकेदारांना दिला गेला. महानगरपालिकेच्या विकासकामात चालत असणाऱ्या टक्केवारी पद्धतीचे पितळच […]

1 60 61 62 63 64 420
error: Content is protected !!