News

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपाची तीव्र निदर्शने

August 25, 2021 0

कोल्हापूर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या अज्ञानावर केलेल्या वक्तव्याबाबत आज नाट्यमयरीत्या हुकुमशाही पद्धतीने जेवणाच्या तटावरून उठवून अटक करण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री असलेल्या जबाबदार नेत्याला एका वक्तव्यामुळे झालेल्या या अटकेच्या निषेधार्थ […]

News

खेळाडू घडवण्यासाठी कबड्डीच्या शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाची गरज : श्रीनिवास रेड्डी

August 25, 2021 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: कबड्डी हा खेळ आंतरराष्ट्रीय दर्जावर नेण्यासाठी त्याचा ऑलम्पिकमध्ये समावेश करणे आवश्यक आहे. ज्यावेळी या खेळाचा समावेश ऑलम्पिक मध्ये होईल त्यावेळी भारताने यात मागे राहून चालणार नाही. तर आत्तापासूनच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करणे आवश्यक […]

News

सतेज पाटील यांचा गोकुळतर्फे सत्‍कार

August 23, 2021 0

कोल्‍हापूरःगोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या मिटींगमध्ये भारतीय तलवारबाजी महासंघाच्‍या उपाध्‍यक्ष पदी निवड झाल्‍याबद्दल गोकुळ परिवारा तर्फे जिल्‍ह्याचे पालकमंत्री नाम. सतेज ऊर्फ बंटी पाटील यांचा सत्‍कार राज्‍याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्‍या हस्‍ते व आमदार राजेश पाटील तसेच […]

News

गोकुळचे” ऋण याजन्मी न फिटणारे :वैशाली शिंदे

August 23, 2021 0

कोल्हापूर :२००५ सालापासून तत्कालीन व विद्यमान चेअरमन विश्वास नारायण पाटील यांनी गोकुळने सहकार्य केलेल्या निराधार महिलांच्या कडून आपल्याला व सहकारी संचालकांना रक्षाबंधन निमित्त राखी बांधून घेण्याचा पायंडा गेली १६ वर्ष जपलेला आहे. त्यानुसार आज  राज्‍याचे […]

News

भुदरगड तालुक्यातील शेणगाव इथल्या पूरग्रस्तांना महाडिक परिवाराचा मदतीचा हात

August 23, 2021 0

कोल्हापूर: जिल्ह्यावर कोणत्याही प्रकारची आपत्ती ओढवली की संकटग्रस्तांच्या मदतीला सर्वप्रथम महाडिक कुटुंबीय धावून जाते. हीच परंपरा कायम राखत, कृष्णराज महाडिक यांनी शेणगावमधील पुरग्रस्तांना मदत रूपाने मोठा दिलासा दिलाय. शेणगाववासिय ही मदत कधीच विसरणार नाहीत, असे […]

News

कसबा बावडा परिसरात शिवसेनेच्या वतीने शिवसहाय्य मदतीच्या वाटपास सुरवात

August 23, 2021 0

कोल्हापूर : हिंदुत्वाच्या विचाराचा कसबा बावडा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. वेळोवेळी कसबा बावडा शिवसेनेच्या पाठीशी खंबीर उभा राहिला असून, गेल्या बारा वर्षात विविध विकास कामांच्या माध्यमातून कसबा बावडा परिसराच्या सर्वांगीण विकासाठी प्रयत्न केले आहेत. गेल्या दोन […]

Information

डॉ. जगन्नाथ पाटील यांच्या याचिकेवर त्वरित कार्यवाही अहवाल देण्याचे आदेश

August 21, 2021 0

कोल्हापूर:आरोपींना अटक आणि पीडित मुलीची सुटका गरजेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे  बालिका अत्याचार/अपहरण प्रकरणात डॉ जगन्नाथ पाटील यांच्या याचिकेवर कोल्हापूर जिल्हा अधीक्षक आणि बेंगलोर पोलीस कमिशनर यांना त्वरित कार्यवाही अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आरोपींना अटक […]

Commercial

आपटेनगर येथे ‘गोकुळ’ शॉपीचे उद्घाटन

August 20, 2021 0

कोल्हापूर:गोकुळच्‍या आपटेनगर परिसरातील नव्या शॉपीचे व मे.रामचंद्र तवनाप्पा मुग यांच्या ८ व्या शाखेचा संयुक्त उद्‌घाटन सोहळा गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या हस्‍ते व माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण डोंगळे तसेच मा रामचंद्र मुग […]

News

कागलमध्ये सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायती व घरकुल धारकांना पुरस्कारांचे वितरण       

August 18, 2021 0

कागल :महाआवास योजनेच्या माध्यमातून गोरगरिबांच्या स्वतःच्या हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण झाले, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या अभियानांतर्गत गेल्या १०० दिवसात विविध योजनांमधील तब्बल पाच लाख घरकुले पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले.कागल पंचायत […]

News

तीन सब स्टेशनची उंची वाढवण्यासाठी ७.२१ कोटी रूपयांचा निधी द्या : आमदार चंद्रकांत जाधव

August 18, 2021 0

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या दुधाळी, नगाळा पार्क व बापट कॅम्प या तीन सब स्टेशनची उंची वाढवण्यासाठी ७.२१ कोटी रूपयांचा निधी मिळावा अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे […]

1 62 63 64 65 66 420
error: Content is protected !!