Information

मातोश्री वृद्धाश्रमाला हवाय तुमच्या मदतीचा हात

July 4, 2021 0

कोल्हापूर  : कोरोनामुळे ओढवलेल्या जागतिक महामारीच्या संकटाशी आज प्रत्येकजण लढत आहे. आरोग्य विषयी काळजी घेत आर्थिक घडी रुळावर आणण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत आहे. महामारीला बाजूला करून अनेक योद्धे मदत कार्यात उतरले आहेत.  मात्र या सर्व घटकांशी लढत […]

News

कोल्हापूरकरांना ‘कोल्हापुरी थाळी’ चा आधार; पाच रुपयांत भरपेट जेवण

July 4, 2021 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी: कोल्हापूरात सीपीआर चौक येथे नानबान फाउंडेशनच्या वतीने पाच रुपयात ‘कोल्हापुरी थाळी’ रोज १२ ते २ या वेळेत मिळणार आहे. तसेच दर बुधवारी आणि रविवारी मांसाहारी थाळी देखील पाच रुपयात कोल्हापूरकरांना मिळणार आहे. कोल्हापूरचे […]

News

सरकारी कामात अडथळा आणणाऱ्यांची पाठराखण करणाऱ्या कर्मचारी व अधिकारी यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करा: नॅशनल ब्लॅक पॅंथर पार्टीची मागणी

July 3, 2021 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका पन्हाळा येथील मौजे पाटपन्हाळा गावच्या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या गट क्रमांक 562मधील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचे आदेश तसेच तेथील सार्वजनिक बांधकाम विभागाची असणारी जागा ताबा घेऊन रस्ता खुला करावा, असे आदेश पन्हाळा उपविभागाचे प्रांताधिकारी […]

News

सीमा भागातील दूध उत्पादकाना  गोकुळचे नेहमीच सहकार्य :आम.गणेश हुक्‍केरी

July 3, 2021 0

कोल्हापूर  वीर राणी चन्नम्मा दूध उत्पादक सहकारी संघ,श्री.सरस्वती महिला ऑप क्रेडीट सोसायटी व श्री समृद्धी महिला कृषी अभिवृद्धी सहकारी संघ लि,मालिकावाड ता. चिक्‍कोडी जि. बेळगाव या संस्थाचा नूतन वास्तूचे  उध्‍दाटन  समारंभ गोकुळचे चेअरमन .विश्वास पाटील (आबाजी) […]

News

गावातच दुधबिले मिळण्यासाठी केडीसीसी बसविणार मायक्रो एटीएम सेवा

July 2, 2021 0

कोल्हापूर:कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व गोकुळ दूध संघाच्या अधिकाऱ्यांची व्यापक बैठक जिल्हा बँकेच्या सभागृहात झाली. बैठकीत दोन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांमध्ये बँकेकडून दूध वाढीसाठी गोकुळ दूध संघाला अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून करावयाच्या ५०० कोटी रुपये अर्थपुरवठ्याबाबत […]

News

शालिनी स्टुडिओ वाचलाच पाहिजे; चित्रपट महामंडळाची मागणी

July 2, 2021 0

कोल्हापूर: कोल्हापूरच्या वैभवात जयप्रभा स्टुडिओ व शालिनी सिनेटोन या दोन्ही स्टुडिओचे अतुलनीय योगदान आहे. चित्रपटसृष्टीचे उगमस्थान म्हणुन कोल्हापूरची विशेष नोंद घेतली जाते. अशी पार्श्वभूमी लाभलेल्या कोल्हापूरातील या दोन्ही स्टुडिओचे अस्तित्व कायद्याच्या नियमांच्या पळवाटा काढून नामशेष […]

News

गणेशोत्सवावरील निर्बंधांच्या विरोधात ‘आप’ उतरणार

July 1, 2021 0

कोल्हापूर:कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने निर्बंध जाहीर केले. अशा प्रकारच्या निर्बंधांमुळे कोल्हापुरातील गणेशोत्सवावर सलग तिसऱ्यावर्षी विरजण पडणार आहे. गणेशोत्सवास अजून काही महिने शिल्लक असताना अशा पद्धतीचे निर्बंध जाहीर केल्याने महाविकास आघाडी […]

News

गोकुळच्या वतीने हर्बल गार्डनची निर्मिती

June 30, 2021 0

कोल्‍हापूर :  दूध उत्पादकांना व संघाच्या प्रशिक्षण केंद्राकडे येणाऱ्या प्रशिक्षणाथींना आयुर्वेदिक गुणकारी असलेल्या वनस्पतीची माहिती होण्यासाठी हर्बल गार्डनची निर्मिती केली असून त्याचे उद्घाटन संघाचे चेअरमन विश्वास पाटील (आबाजी ) व जेष्ठ संचालक अरुण डोंगळे यांच्या […]

Information

अल्पसंख्यक सेल राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ग्रामीणची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

June 27, 2021 0

कोल्हापूर: आज जिल्हा ग्रामीण कार्यालय राष्ट्रवादी भवन , श्री शाहु मार्केटयार्ड ,कोल्हापुर येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील यांच्या संघटनाबांधणी करण्याच्या दृष्टिने केलेल्या सुचनेसअनुसरून जिल्ह्याचे  नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी […]

News

तावडे हॉटेल येथील स्वागत कमान महानगरपालिकेकडे हस्तांतरीत होणार:आ.चंद्रकांत जाधव यांची यशस्वी शिष्टाई

June 25, 2021 0

कोल्हापूर: आमदार चंद्रकांत जाधव यांच्या सुचनेनुसार भारती एक्स्पो अॅडसने स्वागत कमानीवर राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीचा बोर्ड झळकवला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर नगरीच्या तावडे हॉटेल येथील स्वागत कमानीवर जाहिरातीचे होर्डिंग बघून करवीर नगरीतील विविध […]

1 65 66 67 68 69 417
error: Content is protected !!