Commercial

भीमा-रिद्धी ब्रॉडबॅन्डच्या नवीन कार्यालयाचा शुभारंभ

July 13, 2021 0

गेली २० वर्षं भीमा-रिद्धी इन्फोटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच बीटीव्ही मार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील ग्राहकांना केबल सेवा पुरविली जाते. काळानुसार तांत्रिक बदल स्वीकारत बीटीव्हीने ग्राहकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानातून सर्वोत्कृष्ट केबल सेवा दिली आहे. आता गेल्या दोन वर्षांपासून बी […]

News

योजनेच्या माध्यमातुन निराधारांच्या जीवनातील अंधार दूर करा:आ.चंद्रकांत जाधव

July 12, 2021 0

कोल्हापूर : समाजातील उपेक्षित, वंचित, दीन दुबळे तसेच निराधारांसाठी शासन अनेकविध योजना राबवित आहे. या योजनेच्या माध्यमातुन निराधारांच्या जीवनातील अंधार दूर करण्याचे काम शासनामार्फत करण्यात येत आहे. शासनाच्या या योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी समितीचे पदाधिकारी, […]

Entertainment

प्रसिद्ध ढोलकीपटू प्रफुल्ल शेंडगे यांच्या कुटूंबियांना कोल्हापूरच्या सर्व कलाकारांनी केली ३ लाख ७५ हजार रुपयांची मदत

July 12, 2021 0

कोल्हापूर: काही दिवसापूर्वी तरुण व होतकरू कलाकार तसेच प्रसिद्ध ढोलकीपटू व रिदम आर्टिस्ट प्रफुल्ल शेंडगे यांचे अनपेक्षितरीत्या हृदयविकाराच्या झटक्याने अवघ्या ४४व्या वर्षी दुःखद निधन झाले त्याच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याच्या कुटुंबीयांच्या भविष्यासाठी कोल्हापुरातील सर्व […]

News

कोरोना रुग्णांची वाढ थांबवण्यासाठी प्रशासनाने नियोजन करावे:आ.चंद्रकांत जाधव

July 10, 2021 0

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील कोरोना रूग्णांची रुग्णांची वाढ थांबवण्यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावेत असे आवाहन आमदार चंद्रकांत जाधव यांनी केला. कोल्हापूर शहरातील कोरोना संसर्ग, लसीकरण व वैद्यकीय बील यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार […]

News

गोकुळचा दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; दूध खरेदी दरात वाढ

July 10, 2021 0

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या निवडणुकीमध्ये शब्द दिल्याप्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्यांना येणाऱ्या ११ जुलैपासून म्हशीच्या दुधाला २ रु. प्रतिलिटर व गाईच्या दुधाला १ रु. प्रतिलिटर दरवाढ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला […]

Entertainment

जय जय स्वामी समर्थ मालिकेतील भूमिकेचा अभिमान:अक्षय मुडावदकर

July 9, 2021 0

प्रतिनिधी :आपल्या भवतालच्या प्रत्येक गोष्टीत परमेश्वर आहे, परमेश्वराच नाव घेत स्वत: परमेश्वर व्हा असे सांगणारे थोर सिद्धपुरुष अठराव्या शतकात होऊन गेले ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. गाणगापुराचे नृसिंह सरस्वती कर्दळीवनात गुप्त झाल्यानंतर तब्बल ३०० वर्षांचा […]

News

कोल्हापूर शल्यचिकित्सक संघटनेच्यावतीने वृक्षारोपण

July 7, 2021 0

कोल्हापूर: कोल्हापुरातील शल्यचिकित्सकांची संघटना म्हणजेच कोल्हापूर सर्जिकल सोसायटीच्या वतीने ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून राजाराम तलाव परिसरात १०० हून अधिक रोपे लावण्यात आली. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारी कोल्हापुरातील […]

News

वाढदिवसानिमित्त सीपीआरमधील कोरोना रुग्णांना फूट ज्यूसचे वाटप

July 6, 2021 0

कोल्हापूर: येथील शिवाजी पेठ मधील फायर कॉलेजचे संचालक ,इंडिया फायर टेक ग्रुपचे चेअरमन युवराज पाटील यांच्या 46 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्चास फाटा देऊन सीपीआर मधील 300 कोरोनाग्रस्त रुग्णांना फ्रुट ज्यूसचे वाटप केले. सदर प्रसंगी […]

News

संपूर्ण जिल्ह्यातील व्यापार सुरू करण्यास परवानगी द्यावी:ललित गांधी;पालकमंत्री यांच्याकडे केली मागणी

July 6, 2021 0

कोल्हापूर : शहरातील व्यापार सुरू करण्यास दिलेल्या परवानगीचे आम्ही स्वागत करत असून याच धर्तीवर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापार सुरु करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’ च्या वतीने वरिष्ठ उपाध्यक्ष ललित […]

News

गोकुळ चेअरमन विश्वास पाटील यांची सहकार महर्षी डॉ.वसंतदादा पाटील स्मृती स्‍थळास भेट

July 6, 2021 0

कोल्‍हापूर: गोकुळचे चेअरमन विश्वास नारायण पाटील(आबाजी) यांनी आज महाराष्ट्र राज्याचे, माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्‍या स्मृती स्थळास (सांगली) येथे आपल्या कुटूंबियां समवेत अभिवादन केले. स्वर्गीय वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्र राज्याच्या जडण घडणीत मोलाचे योगदान […]

1 67 68 69 70 71 420
error: Content is protected !!