मराठा आरक्षणाबाबत जाहीर चर्चेची तयारी; चंद्रकांत पाटील
कोल्हापूर:महाविकास आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे मराठा आरक्षण गमावले असून त्याबाबत कॅमेऱ्यांसमोर जाहीरपणे चर्चा करण्याची आपली तयारी आहे, असे आव्हान आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिले.मराठा आरक्षण आणि ओबीसींचे […]