गोकुळ निवडणूक ही शिष्टाचार विरुद्ध भ्रष्टाचार: धनंजय महाडिक
कोल्हापूर: गोकुळ’च्या कारभारावर विरोधकांनी कितीही टीका केली तरी आम्ही चांगला कारभार केला आहे. पारदर्शी कारभार, दूध उत्पादकांचा विश्वास आणि उत्तम व्यवस्थापन यामुळे गोकुळ दूध संघाच्या ४५० कोटी रुपयांच्या ठेवी केल्या आहे. या ठेवींच्या जोरावरच आम्ही […]