Articles by snadmin
हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांच्या मास्टरक्लासचे आयोजन व नविन सेंद्रिय उत्पादने उपलब्ध
कोल्हपूर : सीसीग्मा लाईफस्टाईल यांना, त्यांच्या लोकप्रिय किफायतशीर लक्झरी हेअर ब्रॅण्ड केटी प्रोफेशनलचे तसेच सलून व्यावसायिकांसाठी २०२१ मध्ये व्यवसायाच्या नव्या युगामध्ये आशादायक, सामर्थ्यवान आणि शैलीदार प्रवेश करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या नव्या मोहिमेचे, प्रवक्ते म्हणून, भारतातील हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांच्या नावाची घोषणा करताना आनंद होत […]
उपवनसंरक्षक शिवकुमार याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा: भाजप महिला मोर्चाची मागणी
कोल्हापूर: नोहेंबर २०२० मध्ये महाराष्ट्रामध्ये मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. परंतु पुरोगामी महाराष्ट्रामध्ये यानंतरच महिलांवरील अत्याचारामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली. विनयभंग, बलात्कार, खून यासारखे विविध गुन्हे राजरोसपणे महाराष्ट्रात घडू लागले […]
महाआवासअभियानांतर्गत ग्रामीण भागात साडेचार महिन्यात ७ लाख ४१ हजार घरकुलांची बांधकामे
मुंबई: ग्रामीण भागातील घरकुल बांधकामांना चालना देण्यासाठी व त्यामध्ये गुणवत्ता आणण्यासाठी राष्ट्रीय आवास दिन २० नोव्हेंबर २०२० पासून ३१ मार्च २०२१ या साधारण साडेचार महिन्यांच्या कालावधीत राबविण्यात आलेल्या महाआवास अभियानास चांगले यश मिळाले. प्रधानमंत्री आवास […]
विशाळगडसंदर्भात पुरातत्व विभागाशी तात्काळ पत्रव्यवहार करण्याचे खा.संभाजीराजे यांचे आदेश
कोल्हापूर : विशाळगड येथील अतिक्रमण, मंदिरे-समाधी यांची दुरावस्था, तसेच या संदर्भातील विविध समस्यांविषयी लक्ष घालून तात्काळ पुरातत्व विभागाशी पत्रव्यवहार करण्याचे आदेश छत्रपती संभाजीराजे दिले. विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीने खासदार छत्रपती संभाजीराजे यांना यांनी […]
विद्यार्थ्यांपुढे चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडला जाऊ नये;खा.संभाजीराजे छत्रपती
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांस अनुसरून अनेक प्रकाशनांकडून पाठ्यपुस्तके प्रकाशित केली जातात. या पाठ्यपुस्तकांमध्ये काही वेळेस आक्षेपार्ह मजकूर छापल्याने वादाचे प्रसंग ओढवले आहेत. विद्यार्थ्यांपुढे चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडला जाऊ नये तसेच यामुळे सार्वजनिक शांतता बिघडू नये, […]
राज्य सरकारने संभाव्य लॉकडाऊनचा निर्णय मागे घ्यावा : भाजपची मागणी
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक पातळीवर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कोल्हापूर शहरात प्रशासनाच्यावतीने रात्री ८ वाजताच दुकाने व व्यवसाय बंद करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात दबाव तंत्र वापरले […]
नवीद मुश्रीफ यांनी गोकुळ दूध संघासाठी भरला उमेदवारी अर्ज
कोल्हापुर:संसार नेटका व्हावा म्हणून पोराबाळांच्या तोंडचे दूध काढून शेतकरी गोकुळ दूध संघाला दूध घालत आहे. अशा शेणा- मुतात अहोरात्र राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय देण्यासाठी गोकुळ दूध संघाच्या निवडणूक रणांगणात उतरण्यासाठी इच्छुक असल्याचे प्रतिपादन नवीद मुश्रीफ […]
नेर्ली गावात अद्ययावत वातानुकुलीत अभ्यासिका आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र
कोल्हापूर: दक्षिण मतदारसंघातील नेर्ली गावाच्या दौऱ्यावर असतानाआमदार ऋतुराज पाटील यांनी गावातील प्रस्तावित शिवस्मारकाच्या जागेवर भेट देऊन कामांचा आढावा घेतला. या जागेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यात येणार असून याच ठिकाणी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या युवक-युवतींसाठी […]
कृषी कायदे व इंधन दरवाढीविरोधात कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे राज्यव्यापी उपोषण
कोल्हापूर: मोदी सरकारने संविधान आणि लोकशाहीला पायदळी तुडवत बहुमताच्या जोरावर लादलेले कृषी कायदे व अन्यायकारक इंधन दरवाढी विरोधात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षेतेखाली राज्यव्यापी उपोषण सुरु आहे. याच पार्श्वभुमीवर आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेसतर्फेही उपोषण करण्यात […]