Information

पंचगंगा स्मशानभूमीस दीपक पोलादेंनी दिल्या 30 पिंडी

March 25, 2021 0

कोल्हापूर: येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक पोलादे यांनी रक्षाविसर्जन विधीसाठी महादेवाच्या 30 पिंडी पंचगंगा स्मशानभूमी येथे दान म्हणून दिल्या. गेली दहा वर्षे दीपक पोलादे हे पंचगंगा स्मशानभूमी येथे पिंडी दान तसेच मोफत तिरडी देत असून पंचगंगा स्मशानभूमीसह […]

News

महापालिकेने पाणी पुरवठा प्रश्ना संदर्भात तातडीने श्वेत पत्रिका जाहीर करावी : भाजपची मागणी

March 25, 2021 0

कोल्हापूर  : शहरातील पाणीपुरवठ्याच्या दुरावस्थेसंदर्भात आज भाजपा शिष्टमंडळाच्यावतीने जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांचे नेतृत्वाखाली प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांची भेट घेतली आणि कोल्हापूरच्या पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती, पाण्याचा किती उपसा होतो आणि बिलिंग किती होते, सांडपाणी अधिभार जमा किती व त्या […]

News

भाजपाच्यावतीने “महाविकास आघाडी सरकारला जाब विचारूया–जनतेशी संवाद साधूया” अभियान

March 25, 2021 0

कोल्हापूर :  कोणताही समन्वय नसलेल्या आणि विकासाच्या तळमळीचा पूर्ण अभाव असलेल्या राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या बेबंद, बेधुंद कारभारामुळे महाराष्ट्र राज्य सर्व बाजूंनी संकटात सापडले आहे. राज्यात असुरक्षिततेचे, निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकार मध्ये […]

Information

‘बिंबा’ या थरारक वेबसीरीजचे गगनबावड्यात शूटिंग पूर्ण; मे महिन्यात वेबसिरीज प्रदर्शित होणार

March 24, 2021 0

कोल्हापूर /प्रतिनिधी: सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट आणि वेबसीरिज प्रदर्शित होत आहेत. या अंतर्गत पिंग पोंग एंटरटेनमेंट चॅनेलच्यावतीने ‘बिंबा’ या वेबसीरीज ची निर्मिती करण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यात या वेबसीरिजचे बहुतांश शूटिंग पूर्ण […]

News

‘गोकुळ’ च्या निवडणूक रिंगणात आता राजर्षी शाहू शेतकरी आघाडी

March 22, 2021 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ’गोकुळ च्या निवडणुकीसाठी आता राजर्षी शाहू शेतकरी आघाडीची घोषणा नुकतीच करण्यात आली. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि आमदार विनय कोरे यांच्या उपस्थितीमध्ये आज विश्रामगृह […]

News

गोकुळ” कर्मचारी पतसंस्‍थेची वार्षिक सर्वसाधरण सभा ऑनलाइनने संपन्‍न

March 20, 2021 0

कोल्‍हापूरः कोरोनाच्‍या पार्श्‍वभुमीवर शासनाने काढलेल्‍या आदेशनुसार दिनांक ११-०३-२०२१ ई.रोजी गोकुळ कर्मचारी पतसंस्‍थेची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईनने पार पडली. स्‍वागत व प्रास्‍ताविक चेअरमन प्रकाश आसुर्लेकर यांनी केले. नियमित कर्ज मर्यादा ७ लाखावरून १० लाख करणेस मंजुरी देणेत आली.संस्‍थेची […]

News

पुरातत्व खात्याने अतिक्रमण काढण्यास तयारी दर्शवल्यास पोलीस बंदोबस्त पुरवू: जिल्हाधिकारी

March 20, 2021 0

कोल्हापूर : विशाळगडाच्या अतिक्रमणाच्या संदर्भात जे निवेदन तुम्ही दिले आहे. त्या संदर्भात मी स्वत: पहाणी करतो. याविषयी पुरातत्व खात्याला पत्र लिहून स्पष्टीकरण मागवू. हे अतिक्रमण मुख्यत्वेकरून ज्या विभागाच्या अंतर्गत येते त्या पुरातत्व खात्याने यावर कारवाई […]

News

शेवटच्या प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

March 19, 2021 0

कोल्हापूर: प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री तसेच जमीन सपाटीकरणाबाबत जलसंपदामंत्री यांच्याकडे लवकरच बैठक घेतली जाईल. शेवटच्या प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा ठाम विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिला. […]

News

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी १८ कोटी रुपये मंजूर:आ.ऋतुराज पाटील

March 19, 2021 0

कोल्हापूर :कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राज्य व प्रमुख मार्गासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातून 17.95 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे. या निधीतून रस्ते, गटर्स व […]

News

अंबाबाई मंदिर सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत दर्शनासाठी खुले

March 18, 2021 0

कोल्हापूर: महापालिका आयुक्तांच्या सूचनेनुसार कोराना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर श्री महालक्ष्मी मंदिर, श्री सिद्धिविनायक मंदिर (ओढ्यावरील गणपती), बागल चौक येथील पंचमुखी मारुति मंदिर, टेंबलाईवाडी येथील त्र्यंबोली देवस्थान, बालिंगा येथील कात्यायनी देवी ही मंदिरे सकाळी ७ ते सायंकाळी […]

1 85 86 87 88 89 417
error: Content is protected !!