खिसा’चे एम टाऊनसह बॉलिवूडवर ‘राज’
अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार महोत्सवात आपला ठसा उमटवणाऱ्या ‘खिसा’ या चित्रपटाने एम टाऊनसह बॉलिवूडकरांनाही भुरळ पाडली आहे. एका ज्वलंत विषयावर भाष्य करणाऱ्या या ‘खिसा’चे दिग्दर्शन राज प्रीतम मोरे यांनी केले आहे. सर जे. जे. स्कूल […]