डी.वाय.पाटील अभियांत्रिकीमध्ये फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यशाळा संपन्न
कोल्हापूर:डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या केमिकल विभागाच्यावतीने आयोजित फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. ही कार्यशाळा इंडस्ट्रियल हेल्थ, सेफ्टी, प्रदूषण नियंत्रण या बाबतीत नवीन कल व अद्यावत तंत्रज्ञान यावर घेण्यात आली.कार्यशाळे दरम्यान उद्योग विश्व, महाराष्ट्र सेफ्टी डिपार्टमेंट, […]