Uncategorized

कुलगुरूंचा सन्मान कोल्हापुरी फेट्यांनी!

November 27, 2015 0

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात आज सायंकाळी सादर झालेली शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिके पाहून आज देशाच्या विविध ठिकाणांहून आलेले कुलगुरू अक्षरशः भारावले. शिवाजी विद्यापीठ व ए.आय.यू. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पश्चिम विभागीय कुलगुरू परिषदेच्या पहिल्या […]

Uncategorized

छ. राजाराम महाराज यांची आज पुण्यतिथी

November 26, 2015 0

कोल्हापूर : छ. राजाराम महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्यावतीने आज व्हिनस कॉर्नर येथील छ. राजाराम महाराज यांच्या पुतळयास महापौर सौ.अश्वीनी रामाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपमहापौर सौ.शमा मुल्ला, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, […]

Uncategorized

महापालिकेत आज संविधान दिन साजरा

November 26, 2015 0

कोल्हापूर :संविधान दिनानिमित्त महानगरपालिकेच्यावतीने आज विठ्ठल रामजी शिंदे चौकामध्ये  भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिकपणे वाचन करण्यात आले. यावेळी महापौर सौ.अश्वीनी रामाणे, उपमहापौर सौ.शमा मुल्ला, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, नगरसेविका सौ.शोभा कवाळे, उपआयुक्त विजय खोराटे, सहाय्यक आयुक्त […]

Uncategorized

उच्चशिक्षणात’डिजिटल इंडिया’ला यशस्वी करण्याची क्षमता:प्रा.जी.रघुरामा

November 26, 2015 0

उच्चशिक्षणात’डिजिटल इंडिया’ला यशस्वी करण्याची क्षमता:प्रा.जी.रघुरामा कोल्हापूर : भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘डिजिटल इंडिया’ अभियानाला यशस्वी करण्याची सर्वाधिक क्षमता उच्चशिक्षण क्षेत्रातच आहे, असे प्रतिपादन ‘बिट्स पिलानी’चे माजी संचालक व गोव्याच्या के.के. बिर्ला कॅम्पसचे प्रा. जी. रघुरामा यांनी […]

Uncategorized

आज भारतीय संविधान दिन

November 26, 2015 0

मुंबई – केंद्र शासनाने ता. 26 नोव्हेंबर हा दिवस “संविधान दिन‘ म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून 26 नोव्हेंबर हा “संविधान दिन‘म्हणून राज्यभरात मोठ्या […]

Uncategorized

विद्यापीठात उद्यापासून पश्चिम विभागीय कुलगुरू परिषद

November 25, 2015 0

कोल्हापूर: सर्व समाजघटकांना शिक्षणाची समान संधी व समान हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्या अनुषंगाने उद्यापासून शिवाजी विद्यापीठात सुरू होणाऱ्या पश्चिम विभागीय कुलगुरू परिषदेत सकारात्मक व सर्वंकष विचारविमर्श करण्यात येणार आहे, […]

Uncategorized

यशवंतराव चव्हाण यांना महापालिकेच्यावतीने अभिवादन

November 25, 2015 0

कोल्हापूर : यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्यावतीने आज महापालिकेच्या छ.ताराराणी सभागृहात यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस उपमहापौर सौ.शमा मुल्ला यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नगरसेवक प्रविण केसरकर, नगरसेविका सौ.माधुरी लाड, सौ.शोभा कवाळे, आपत्ती व्यवस्थापन […]

Uncategorized

वैकुंठ चतुर्दशी निमित्त पंचगंगा घाटावर रांगोळ्यांची आरास

November 25, 2015 0

कोल्हापूर :त्रिपुरी पोर्णिमा म्हणजेच कार्तिक पोर्णिमेच्या अदल्या दिवशी पहाटे दीपदान करण्याची प्रथा आहे. त्या नुसार आज पहाटे पंचगंगा घाटावार रांगोळ्यांची आरास करुन दिवे पाण्यात सोडण्यात आले.पंचगंगा वाचवा असा सन्देश यातून देण्यात आला.

Uncategorized

विनापरवाना 15 डिजीटल बोर्ड हटविले

November 25, 2015 0

कोल्हापूर : शहरामध्ये मोठया प्रमाणात विनापरवाना विविध जाहिरात फलक उभे करण्यात आलेली आहेत. सदर जाहिरात फलकासाठी महापालिकेकडून रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे. ज्या फलकधारकांनी परवानगी घेतलेली नाही अशा अवैध जाहिरात फलक, होर्डिग्ज, बॅनर्स हटविणेची कारवाई […]

Uncategorized

महापालिकेचे विरोधी पक्ष नेते संभाजी जाधव

November 25, 2015 0

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी नगरसेवक संभाजी जाधव यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र  महापौर सौ.अश्वीनी रामाणे यांनी दिले. यावेळी गटनेता शारंगधर देशमुख, नगरसेवक सुभाष बुचडे, अर्जुन माने,  राहूल माने, नगरसेविका सौ.मनिषा कुंभार, सौ.वृषाली […]

1 246 247 248 249 250 256
error: Content is protected !!