नांदेड येथील राज्य क्रीडा महोत्सवासाठी विद्यापीठाचा संघ रवाना
कोल्हापूर : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे येत्या २६ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या १९व्या आंतरराज्य आंतरविद्यापीठ राज्य क्रीडा महोत्सवासाठी शिवाजी विद्यापीठाचा सुमारे १२० जणांचा संघ रवाना झाला. यात ११ व्यवस्थापक व प्रशिक्षकांचा समावेश आहे. […]