शुभ दिपावली
दिवाळीचा पहिला दिवा लागता घरी सुखाचे किरण येती घरी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा आमच्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
दिवाळीचा पहिला दिवा लागता घरी सुखाचे किरण येती घरी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा आमच्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
पुणे : सरकारी वीज कंपन्यांनी राज्यातील अडीच कोटी घरगुती आणि औद्योगिक वीजग्राहकांना ऐन दिवाळीत वीज दरवाढीचा ‘शॉक’ दिला आहे. महावितरणने महागडी वीज खरेदी केल्याने इंधन समायोजन आकाराचा (एफएसी) फटका बसून, दरमहा शंभर युनिट वीज वापरणारया […]
कोल्हापूर : कोल्हापूरकडे पर्यटकांचा ओढा वाढावा तसेच त्यांना कोल्हापुरात पर्यटनाला येण्याची सवय लागावी यासाठी कोल्हापूरचे पर्यटन हब म्हणजेच केंद्र करणार तसेच महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास व जोतीबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करणार असून येत्या डिसेंबरमध्ये पर्यटन […]
कोल्हापूर : १ डिसेंबर पासून संपूर्ण टोलमुक्त कोल्हापूर होणार असल्याचे संकेत आज सर्किट हाउस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. १६ नोव्हेंबर पासून पुन्हा टोल आंदोलन तीव्र होणार असल्याचे टोलविरोधी कृती समितीने […]
बारामती: तूरडाळीच्या वाढत्या दरांवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही मोलाचे सल्ले दिले. तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्राला डाळीच्या उत्पादनासाठी पहिलं पारितोषिक मिळालं होतं. शेतकऱ्यांना योग्य मदत दिली तर डाळीचे […]
कोल्हापूर:अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाला प्राधान्य द्यावे तसेच संशोधनाकडे वळावे असा मौलीक सल्ला भाभा अणु संशोधन केंद्राच्या रियाक्टर अभियांत्रिकी विभागाचे संचालक व प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. पी. के. विजयन यांनी दिला. शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागातील इंडस्ट्री इंस्टीयूट […]
कोल्हापूर : निवडणूक निकालाने कोल्हापुरातील संपूर्ण राजकीय समीकरणच बदलून टाकले.एकीकडे आघाडी सरकार येणार आणि कॉंग्रेसचा महापौर होणार यात कॉंग्रेसच्या प्रभाग क्रमांक ६ मधून निवडणूक जिंकलेल्या स्वाती यवलुजे यांचे नाव महापौरपदासाठी सध्या जोरदार चर्चेत आहे.तर चंद्रकांतदादा […]
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुक नुकतीच पार पडली.पण निवडणुकीच्या काळात मागील महिन्यात होणारी सभा पुरेशी गणसंख्या नसल्याने तहकूब करण्यात आली होती.पण काही प्रस्ताव प्रलंबित राहिल्याने तसेच नवीन सभागृह अजून स्थापन न झाल्याने जुन्या सभागृहाची तहकूब […]
मुंबई :मुंबई विमानतळावर मे, २०१६पासून आणखी एक एअरबस ए३८० हे डबलडेकर सुपरजम्बो विमान उड्डाण करू लागणार आहे. ही सेवा एतिहाद एअरवेजची असून, मुंबई ते अबुधाबी व पुढे अबुधाबी ते न्यूयॉर्क असा प्रवास करण्याची सोय त्यामुळे […]
कोल्हापूर : सामाजिक सुसंवाद प्रस्थापनेत राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) प्रभावी भूमिका बजावू शकते, असे मत राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. अतुल साळुंखे यांनी आज येथे व्यक्त केले.शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या वतीने […]