Uncategorized

आयुष्यमान भारत योजनेंतर्गत 10 हजार लाभार्थी कार्ड तयार:पालकमंत्री

September 17, 2019 0

कोल्हापूर :आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत निवड झालेल्या कोल्हापूर जिल्हयातील 10 हजार लाभार्थी कार्ड – गोल्डन कार्ड वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत तयार करण्यात आली असून ती संबंधित लाभार्थ्यांना वितरीत केली जातील, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत […]

Uncategorized

शिवाजी पुतळ्याच्या लोखंडी ग्रीलला अज्ञात वाहनाची धडक

September 17, 2019 0

कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नुकतेच सुशोभीकरण केलेल्या लोखंडी ग्रीलला अज्ञात वाहनाने ठोकर दिली.यामुळे सदर ग्रीलचे नुकसान झाले.याबाबत आज दुपारी एकच्या सुमारास समस्त हिंदुत्ववादी संघटनेचे महेश उरसाल यांनी लक्ष्मीपुरी चे पोलीस निरीक्षक वसंत बाबर […]

Uncategorized

तमाम जनतेच्या साथीने पुन्हा सत्ताधारी होऊन कोल्हापूरात येऊ:मुख्यमंत्री

September 17, 2019 0

कोल्हापूर: ऐतिहासिक ताराराणी चौकात दोन तास वाट बघत असलेल्या तमाम कार्यकर्त्यांना अभिवादन करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोल्हापूरहून मुंबईत जाऊन पुन्हा सत्ता घेऊन आपले व महालक्ष्मीचे आशीर्वाद घेण्यासाठी कोल्हापुरी पुन्हा येऊच […]

Uncategorized

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यालयानं गाशा गुंडाळला.. महिला जिल्हाध्यक्षा संगीता खाडे भाजपच्या वाटेवर

September 16, 2019 0

कोल्हापूर : ” ताकद महाराष्ट्राची ; प्रत्येक माणसाची “…! हे घोषवाक्य घेऊन कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय वाटचाल गेली वीस वर्षे सुरू होती पण याच पक्षातील आता एक एक माणूस भारतीय जनता पक्षात जाऊ लागला […]

Uncategorized

कोल्हापूर डिझास्टर रिलिफ फंड खात्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 कोटी रूपये

August 20, 2019 0

कोल्हापूर  : जिल्हाधिकारी कार्यालयाने उघडलेल्या कोल्हापूर डिझास्टर रिलिफ फंड या खात्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीतून आज 5 कोटी रूपये प्राप्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कोल्हापूर डिझास्टर रिलिफ फंड या […]

Uncategorized

पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यामध्ये  भरीव वाढ करावी :आ.राजेश क्षीरसागर

August 19, 2019 0

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यावर यावर्षी अस्मानी संकट कोसळले आहे. या जलप्रलयामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाकडून या पूरग्रस्त नागरिकांना तातडीची मदत जाहीर केली आहे. परंतु, जिल्ह्यातील महापुरात नुकसान झालेल्या नागरिकांना सध्या […]

No Picture
Uncategorized

एनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचा पदग्रहण समारंभ संपन्न

August 18, 2019 0

कोल्हापूर: कोल्हापुरातील सतत सामाजिक उपक्रमात असणारी एनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचा २०१९-२०२० या वर्षाकरिता पदाधिकारी यांचा पदग्रहण समारंभ नुकताच संपन्न झाला.क्लबच्या मावळत्या अध्यक्षा प्रिती चंदवाणी यांनी नूतन अध्यक्षा वसुधा लिंग्रस यांना आपला पदभार सुपूर्त केला.तसेच […]

Uncategorized

पूरग्रस्तांना एमव्हीआयआरडीसी डब्ल्यूटीसी मुंबईकडून एक कोटीचा निधी

August 17, 2019 0

कोल्हापूर: कोल्हापूर-सांगली आणि रत्नागिरीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे ७६० हून अधिक गावे उदध्स्त झाली. विनाशकारी महापुरात अनेकांचे जीव आणि संपत्तीचे फार नुकसान झाले आहे. या अभूतपूर्व नैसर्गिक आपत्तीबद्दल तीव्र चिंता व्यक्त करीत एमव्हीआयआरडीसी वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबईचे […]

Uncategorized

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनेही पाकला झिटकारले, खुली चर्चा नाही

August 17, 2019 0

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्याने पाकिस्तान चांगलाच बिथरला असल्याने त्यांनी आता हा  मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर उचला तर खरा पण तेथेही पाकिस्तानला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने खुल्या चर्चेचा प्रस्ताव फेटाळला आहे .शुक्रवारी […]

1 27 28 29 30 31 257
error: Content is protected !!