‘बायकोला हवं तरी काय’ ला प्रेक्षकांची पसंती
ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रादेशिक भाषेतील दर्जेदार आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम घेऊन येणाऱ्या एमएक्स प्लेअरने प्रेक्षकांना दिलेले गुणवत्तेचे आश्वासन कायमच जपले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रेक्षकांनी ‘बायकोला हवं तरी काय’ या वेबसिरीजला दिलेली पसंती. प्रत्येक स्त्रीच्या मनात […]