Uncategorized

अपोलो हॉस्पिटल्सद्वारे कोल्हापूरमध्ये पाच यशस्वी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

December 5, 2018 0

कोल्हापूर: अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई या सुपर- स्पेशॅलिटी केयर हॉस्पिटलने आज कोल्हापूरमध्ये तेथील खासगी हॉस्पिटल्सच्या सहकार्याने पाच जीवरक्षक यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पाडल्या. अपोलो हॉस्पिटल नवी मुंबईतील यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञांनी १६ महिन्यांच्या कालावधीत या शस्त्रक्रिया […]

Uncategorized

तिसऱ्या भागाची निर्मिती करणारा ‘मुंबई पुणे मुंबई’ हा पहिलाच मराठी चित्रपट

December 5, 2018 0

मुंबई पुणे मुंबई’ हा चित्रपट बरोब्बर आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यावेळी तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुपरडूपर हिट ठरला. या चित्रपटाचा पुढचा भाग ‘मुंबई पुणे मुंबई-२’ तीन वर्षांपूर्वी आला आणि त्यावेळीही यशाच्या इतिहासाची पुनरावृत्ती […]

No Picture
Uncategorized

सुपर डान्सर महाराष्ट्र’च्या मंचावर आली मुंबई-पुणे जोडी

December 2, 2018 0

महाराष्ट्रातील सुपर डान्सरचा शोध घेणा-या ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’ या कार्यक्रमाची चर्चा सर्वत्र होत आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेले स्पर्धक, नृत्यासह त्यांच्यात असलेले छुपे टॅलेंट, प्रोत्साहित आणि कौतुक करणारे जजेस यांसारख्या ब-याच गोष्टींमुळे या कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. […]

Uncategorized

अप्सरा आली या कार्यक्रमात परीक्षकाच्या खुर्चीत विराजमान प्रसिद्ध अभिनेत्री

December 2, 2018 0

झी युवा या वाहिनीने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रेक्षकांची मनोरंजनाची गरज लक्षात घेऊन, झी युवाने प्राईम टाईम देखील वाढवला. या वाहिनीनेप्रेक्षकांसाठी दर्जेदार कथाबाह्य कार्यक्रम देखील सादर केले. झी युवा लवकरच ‘अप्सरा आली’ हा बहारदार लावणी नृत्याचा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहे. ५ डिसेंबरपासून हा कार्यक्रमप्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.नुकतंच या कार्यक्रमाचे प्रोमोज रिलीज झाले आणि प्रेक्षकांचा या प्रोमोजना उदंड प्रतिसाद मिळाला. मराठी सिनेसृष्टीतील एक अदाकारा जिने तिच्या सौंदर्याने आणि अभिनय व नृत्य कौशल्याने संपूर्णमहाराष्ट्राला वेड लावलं ती म्हणजे अभिनेत्री दीपाली सय्यद या कार्यक्रमाची परीक्षक असणर आहे.ये गो ये, ये मैना’ या गाण्यातून दिपालीने आपली छाप सोडली, तसेच तिच्या अप्रतिम परफॉर्मन्सनेनेहमीच तिने प्रेक्षकांना मोहून टाकलं आहे. आजवर दिपालीने ३०हून जास्त मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे आणि आता ती अप्सरा आली या कार्यक्रमातून परीक्षकाच्या खुर्चीतविराजमान होणार आहे.अप्सरा आली या कार्यक्रमाबद्दल बोलताना दिली म्हणाली, “डान्स ही माझी आवड आहे, माझा छंद आहे जो मी खूप आवडीने जोपासते. मला लहानपणापासून अभिनेत्री बनायचं होतं आणि त्या दृष्टीने मीपाऊल टाकलं. डान्स हा माझा श्वास आहे आणि मी अप्सरा आली कार्यक्रमात एका पेक्षा एक परफॉर्मन्सेस बघण्यासाठी खूप उत्सुक आहे.”

Uncategorized

विक्रम-मधुराच्या प्रेमकहाणीचा होणार शेवट?

December 2, 2018 0

स्टार प्रवाहवरील ‘छत्रीवाली’ मालिकेचं कथानक आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलंय. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या विक्रम आणि मधुराला परिस्थीतीने मात्र वेगळं केलंय. एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याच्या टप्यावरच त्यांना विरहाला सामोरं जावं लागतंय. मधुरावरील प्रेम व्यक्त करत असतानाच विक्रमचा […]

Uncategorized

सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथ 85 वर्षीय गृहस्थावर यशस्वी कॉम्प्युटर गाईडेड रोबो शस्त्रक्रिया

December 2, 2018 0

कराड : 15 वर्षांपासून दोन्ही गुडघ्यांना तीव्र वेदना होत असलेल्या एका 85 वर्षीय गृहस्थावर सह्याद्रि हॉस्पिटल कराड येथे कॉम्प्युटर गाईडेड रोबो शस्त्रक्रियेद्वारे एकाच दिवशी दोन्ही गुडघ्यांचे रोपण करण्यात आले.त्यामुळे त्या गृहस्थांना शस्त्रक्रियेनंतर तत्काळ आराम मिळाला. त्यांचे […]

Uncategorized

लाईफ एन्जॉय करायला लावणा-या ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा टीझर प्रदर्शित

December 2, 2018 0

माणसांचे इमोशन्स चेंज करायला शब्दच पुरेसे आहेत आणि याचीच झलक दाखवायला ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’. अमोल उतेकर प्रस्तुत, स्टेलारीया स्टुडीयो निर्मित आणि प्रदिप रघुनाथ मेस्त्री दिग्दर्शित ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मिडीयावर […]

Uncategorized

कोल्हापूर विमानतळाला नाईट लँडींग फॅसिलिटी सुरू करावी, आमदार अमल महाडिक यांची मागणी

December 2, 2018 0

कोल्हापूर : विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या अंतर्गत उडान योजनेतून कोल्हापूर – मुंबई विमानसेवा सुरू करावी, कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडींग फॅसिलिटी सुरू करावी आणि मोठी विमाने कोल्हापूर विमानतळावर उतरावीत, यासाठी […]

Uncategorized

राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची खासदार धनंजय महाडिक यांच्या घरी भेट

December 1, 2018 0

कोल्हापूर: गेल्याच आठवड्यातील तीन दिवसांच्या कोल्हापूर दौर्यानंतर पुन्हा एकदा आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कोल्हापुर दौर्यावर आले आहेत. प्रारंभी हॉटेल पंचशिल इथं त्यांचं आगमन झाल्यानंतर खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील, शहर अध्यक्ष आर […]

Uncategorized

खा.धनंजय महाडिक यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संसदीय उपनेते पदावर नियुक्ती

November 30, 2018 0

कोल्हापूर : लोकसभा मतदार संघाचे खासदार धनंजय महाडिक यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संसदीय उपनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज याबाबतची अधिकृत घोषणा केली. खासदार धनंजय महाडिक यांना पक्षाच्या उपनेतेपदाची […]

1 64 65 66 67 68 257
error: Content is protected !!