गाथा ग्रामविकासाची पुस्तक म्हणजे उत्तम दस्तऐवज: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासूनच्या कामगिरीचा आढावा घेणारे ‘गाथा ग्रामविकासाची’ हे पुस्तक पंचायत राज व्यवस्थेचा एक उत्तम दस्तऐवज ठरला आहे असे प्रशंसोद्गार राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. वरिष्ठ पत्रकार समीर देशपांडे यांच्या ‘गाथा ग्रामविकासाची’ या पुस्तकाचे प्रकाशन मंत्री मुश्रीफ आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते झाले. […]