News

भाजप’चे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यानां न्यायालयाचा दणका

August 23, 2020 0

कोल्हापूरःभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुणेन्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. विधानसभा निवडणुकांवेळी प्रतिज्ञापत्र दाखल करताना संपत्ती आणि दाखल गुन्ह्याबाबत माहिती लपवल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. एस. केळकर यांनी दिले […]

News

विघ्नहर्त्या, कोरोनाचे संकट लवकर दूर कर!मंत्री मुश्रीफ यांचे साकडे

August 23, 2020 0

कागल:हे विघ्नहर्ता गणपती देवा! कोरोनाच्या जागतिक महामारीचे हे संकट लवकरात लवकर दूर कर, असे साकडे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी श्री गणरायाला घातले. कागलच्या कोविड केअर सेंटरमध्ये दीड दिवसांच्या गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे . मंत्री […]

News

कोरगावकर ट्रस्टच्यावतीने रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक अर्सेनीक अल्बम औषधांचे वाटप

August 22, 2020 0

कोल्हापूर: संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात सध्या करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील कै.अनंतराव गोविंदराव कोरगावकर ट्रस्टच्यावतीने कोरगावकर पेट्रोल पंप येथे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अर्सेनीक अल्बम या औषधाचे मोफत वाटप करण्यात आले. सुमारे […]

News

पृथ्वीराज जगताप युवा मंचतर्फे नामवंत छायाचित्रकार रघू जाधव यांचा सत्कार

August 19, 2020 0

कोल्हापूर: येथील पृथ्वीराज जगताप युवा मंचतर्फे छायाचित्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ छायाचित्रकार रघू जाधव यांचा सत्कार पृथ्वीराज जगताप यांचे हस्ते करण्यात आला.छायाचित्रकार रघू जाधव यांनी आपल्या सुरवातीच्या काळापासूनचा प्रवास उलगडून सांगितला.त्याना लोकजीवनाचे छायाचित्रन ह्यात विशेष आवड […]

News

कोरोनाकडे संकट नव्हे संधी म्हणून बघा:ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ 

August 16, 2020 0

कोल्हापूर :उमेद अभियानातील स्वयंसहायता गटांनी कोरोनाकडे संकट म्हणून न बघता संधी म्हणून बघावे व जागतिक बाजार पेठेत तग धरण्याच्या दृष्टिकोनातून स्वतःच्या व्यवसायामध्ये आमूलाग्रबदल करावा, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री हसन मुश्रीफ यांनी केले. श्री. […]

News

विश्वविक्रमवीर डॉ.अथर्वचा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न

August 16, 2020 0

कोल्हापूर/प्रतिनिधी :टोप संभापुर ता हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील विश्वविक्रमवीर डॉ.अथर्वने वयाच्या 14 व्या वर्षी 30 नोव्हेंबर 2019 रोजी बारा तासात 296 किलोमीटर अंतर सायकलिंग मध्ये पूर्ण करून  कोल्हापूरमध्ये विश्वविक्रम केला होता. याची दखल घेऊन द […]

News

उद्योजकांच्या मदतीतून सीपीआरला तीन व्हेंटिलेटर

August 14, 2020 0

कोल्हापूर: कोरोनाचे रुग्ण वाढत असून गरजेच्या तुलनेत व्हेंटिलेटरची कमतरता आहे. त्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांनी उद्योजकांना मदतीचा हात देण्याचे आवाहन केले होते. यानुसार कोल्हापूर उद्यम सोसायटी, शिरगावकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज व घाटगे-पाटील […]

News

टोयोटा किर्लोस्कर मोटरचे स्पोर्टी न्यू फॉर्च्युनर टीआरडी लिमिटेड संस्करण सुरू

August 12, 2020 0

कोल्हापूर: फॉर्च्युनरची कोणतीही ओळख नसते आणि या ब्रँड च्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) ने आज भारतीय बाजारात स्पोर्टी न्यू फॉर्च्युनर टीआरडीचे लिमिटेड संस्करण बाजारात आणले. फॉर्च्युनर टीआरडीला स्पोर्टी मोहित करण्यासाठी टीकेएमने टोयोटा रेसिंग […]

News

कागलमध्ये येडियुरप्पा यांच्या पुतळ्याचे दहन;राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन 

August 10, 2020 0

कागल :कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात ग्रामस्थांनी उभारलेला शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक शासनाने उतरविल्याच्या विरोधात कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कागलमध्ये तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्नाटक सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या पुतळ्याचे […]

News

प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये देण्याचा मुहूर्त कधी?

August 10, 2020 0

कोल्हापूर:राज्य शासनाने प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनात्मक अनुदान त्यांनी जून अखेर कर्ज भरल्यास देण्याची घोषणा केली आहे.आज सव्वा महिन्यांपेक्षा जादा कालावधी उलटून सुद्धा अद्याप शासनाकडून प्रामाणिक शेतकऱ्यांबाबत निर्णय घेतलेला नाही. हे अनुदान […]

1 119 120 121 122 123 160
error: Content is protected !!