News

नंदादीप प्रतिष्ठानकडून बारा बलुतेदारांना धान्य ; मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रारंभ

June 11, 2020 0

कागल:पुण्याच्या नंदादीप प्रतिष्ठानकडून कोल्हापूर जिल्ह्यातील बारा- बलुतेदारांना धान्य वाटप केले जाणार आहे .या उपक्रमाचा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कागल मधून प्रारंभ झाला . लॉकडाऊनमुळे समाजातील बारा -बलुतेदार ज्यांचे हातावर पोट आहे, अशा गरजूना […]

News

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याकडून दहा हजार टन गाळपसह, एक लाख लिटर इथेनॉल निर्मिती

June 11, 2020 0

सेनापती कापशी:सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याकडून गणेशोत्सवासाठी पन्नास रुपयांचा हप्ता जमा करणार असल्याची माहिती, अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी दिली. पुढील गळीत हंगामापासून दहा हजार टन गाळप क्षमतेसह, एक लाख लिटर इथेनॉल निर्मिती व ५० मेगावॅट […]

News

पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना ४१ कोटी ५८ लाख रुपयांचे अनुदान मंजूर

June 10, 2020 0

कोल्हापूर: गेल्यावर्षी जुलै ते ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यात अनेकांचे नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त बाधितांना राज्य शासनाकडून मदत स्वरूपात अनुदान द्यावे अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सतेज डी […]

News

वाजंत्री व्यावसायिकांना मदत करा आ.चंद्रकांत जाधव यांची मागणी

June 10, 2020 0

कोल्हापूर : ‘लॉकडाउन’मुळे आर्थिक संकटात सापडलेल्या वाजंत्री व्यवसायास शासनाने मदत करावी, अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज केली. कोल्हापूर जिल्हा घडशी समाज संघाने आमदार जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना या आशयाचे निवेदन दिले.लग्नसोहळा, […]

News

लॉकडाऊनकाळात शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करावे: आ.चंद्रकांत जाधव

June 10, 2020 0

कोल्हापूूूूूूर:’ भावी पिढीला सक्षम करणाऱ्या शिक्षणाची गुणवत्ता वाढीसाठी लॉकडाऊनच्या काळात शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करावे, पालकांना विश्वासात घेऊन, शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा, तसेच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे याबाबत सर्वच संस्थाचालकांना सूचना द्याव्यात असे मत आमदार चंद्रकांत […]

News

भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांची युवा पत्रकार संघास मदत

June 10, 2020 0

कोल्हापूर : सध्या जगभरात करोना विषाणूचे संक्रमण होऊ नये म्हणून केंद्र शासन व राज्य शासन मोठ्या प्रमाणात उपाय योजना करत आहेत.त्या अनुषंगाने शासनाने खबरदारी म्हणून लॉकडाऊन सारखे निर्णय घेतले नागरिकांनी आपल्या आरोग्याची दक्षता घेण्यासाठी सर्व […]

News

डोनेशन, बिल्डींग फंडद्वारे लुट करणाऱ्या शाळांवर कारवाई करा:राजेश क्षीरसागर

June 9, 2020 0

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जुलै महिन्याच्या आसपास शाळा सुरु होण्याचे संकेत शासनाकडून येत आहेत. त्याकरिता प्रवेश प्रक्रिया सध्या बहुतांश शाळांमध्ये सुरु आहे. कोरोना काळात समाजातील सर्वच घटकांवर आर्थिक संकट ओढावले आहे. याबाबत अतिरिक्त फी, डोनेशन […]

News

शिवसेना आणि व्यापारी महासंघाकडून चीनी मालाची होळी

June 9, 2020 0

कोल्हापूर : कोरोना व्हायरस मुळे भारताचे अतोनात नुकसान झाले आहे. कोरोना ही चीनची उत्पत्ती आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था उध्वस्थ झाली आहे. बाजारात मंदीचे सावट आहे. देश संकटात असताना सरकारच्या मदतीला देशातील उद्योजक धावून आले आहेत. […]

News

पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले यांना राष्ट्रीयस्तरीय “कोरोना योद्धा समाजरक्षक पुरस्कार जाहिर

June 9, 2020 0

कोल्हापूर:गेल्या अडीच महिन्यापासून कोरोना विरुद्ध संपूर्ण भारत लढाई लढत आहे. कोरोना या आपत्तीमुळे व लॉकडाऊनमुळे जे लोक अडकले आहेत,त्या लोकांच्यासाठी ही संस्था रात्रंदिवस राबत आहे. किसान मजदूर संघटनेचे राज्यउपाध्यक्ष व स्टार टी व्ही 9 चे […]

News

सेंट झेविअर्स’च्या माजी विद्यार्थ्यांकडून सुसज्ज बेड्स प्रदान

June 9, 2020 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी : कोल्हापुरातील नागाळा पार्क येथील सेंट झेवियर्स हायस्कूलच्या 2002 सालच्या बॅच मधील माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत आज दहा सुसज्ज बेड्स जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे सुपूर्त केले. त्यातील काही बेड्स हे डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी […]

1 129 130 131 132 133 160
error: Content is protected !!