News

मुंबईहून आलेला आणि कर्नाटकातील गावी जाणारा एकजण कोरोना पाॕझीटिव्ह

April 19, 2020 0

कोल्हापूर : मुंबईतून कर्नाटकातील आपल्या मूळगावी जाणाऱ्या प्रवाशाचा कोरोना अहवाल आज पाॕझीटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाॕ बी सी केम्पीपाटील यांनी दिली.मुंबईतून कर्नाटकातील मूळगावी जाणाऱ्या प्रवाशांना १६ एप्रिल रोजी अडवून त्यांना रात्री सीपीआरमध्ये दाखल केले […]

News

महाडिक परिवाराकडून नवीन कोरोना हॉस्पिटलसाठी 100 बेड देणार

April 18, 2020 0

कोल्हापूर:कोणत्याही सार्वजनिक आपत्ती वेळी आणि गोर गरिबांच्या अडचणीवेळी मदतीला धावून जाण्याची महाडिक परिवाराची जणू परंपरा आहे. सध्याच्या कोरोना संकट काळातही, कामगार- मजूर यांना तयार जेवणाची पाकिटं महाडिक कुटुंबीयांनी वाटली. नंतर हातावर पोट असलेल्या कुटुंबांना धान्य- […]

News

जैन समाजाकडून १०० पीपीई कीट,तीन हजार मास्क व सॅनिटायझर पालकमंत्री सतेज पाटील यांचेकडे सुपूर्द

April 18, 2020 0

कोल्हापूर:कोरोना कोव्हीड १९ विषाणूचा सामना करण्यासाठी सिंधी समाजाने शंभर पीपीई किट, तीन हजार मास्क आणि वीस सॅनिटायझर बॉक्स पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे सिंधी समाज बांधवांनी सुपूर्द केले. यावेळी सिंधी समाजाने कोरोनापासून बचाव करण्यासाठी दवाखान्यांना ज्या […]

News

साई श्री हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी घरपोच औषधे पुरविणार

April 16, 2020 0

कोल्हापूर:साई श्री हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी घरपोच औषधे पुरविणार आहे.नागरिकांनी ७०३०४७९८८५  या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून आपल्याला कोणती औषधे हवी आहेत हे सांगायचे आहे.औंध, बाणेर, बालेवाडी, पिंपळे सौदागर, पिंपळ नीलक, पिंपळ गुरव अशा काही भागातील […]

News

बाधित तरुणाचा चुलतभाऊ कोरोना पाॕझीटिव्ह

April 15, 2020 0

कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील उचत येथील कोरोना बाधित तरुणाच्या चुलत भावाचा कोरोना अहवाल आज पाॕझीटिव्ह आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डाॕ योगेश साळे यांनी दिली.मरकजहून जिल्ह्यात आलेल्या उचत येथील तरुणाचा कोरोना अहवाल पाॕझीटिव्ह आल्यानंतर त्याच्या […]

News

आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडून व्हाईट आर्मी संस्थेला सॅनिटायझर चेंबर,पीपीई किट प्रदान

April 14, 2020 0

कोल्हापूर:आमदार ऋतुराज पाटील यांनी व्हाईट आर्मी संस्थेचे काम सुरू असलेल्या ठिकाणी सॅनिटायझर चेंबरची सुविधा उपलब्ध करून दिली .तसेच व्हाईट आर्मीच्या जवानांना पीपीई किट देण्यात आले.त्याचबरोबर 400 किलो तांदुळही देण्यात आले. देशभरातील कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तसेच […]

News

कोल्हापूर जिल्हा सराफ संघाच्यावतीने पीपीई कीट वाटप

April 14, 2020 0

कोल्हापूर:मानसिकता आणि लॉकडाऊननंतर भविष्यातील तयारी काय असावी, या विषयावर बेबीनार मीटिंगच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. कोल्हापूर जिल्हा सराफ संघाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमामध्ये ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे माजी अध्यक्ष नितीन खंडेलवाल आणि मॅनेजमेंट ज्वेलरी […]

News

मा.आम. राजेश क्षीरसागर यांच्यातर्फे जीवनावश्यक वस्तू व भोजनाचे वाटप

April 13, 2020 0

कोल्हापूर : कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मा.आम. राजेश क्षीरसागर (कॅबिनेट मंत्री दर्जा) यांच्यातर्फे समाजातील गरजू नागरिकांना मदतीचे वाटप करण्यात आले. तर मुख्यमंत्री नाम.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आवाहनास प्रतिसाद देवून राज्य नियोजन […]

News

खाजगी डॉक्टरांनो ओपीडी व इतर सेवा सुरू ठेवा! :मंत्री हसन मुश्रीफ

April 13, 2020 0

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील सर्वच खाजगी डॉक्टरांनो, तुम्हाला हात जोडतो.. ओपीडी आणि इतर सेवा सुरू ठेवा! असे भावनिक आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. कोरोना सोडून इतर आजार आणि व्याधींच्या रुग्णांची फरपट […]

News

कोल्हापूर बंगाली सुवर्णकार कारागीर संघाच्यावतीने एन ९५ मास्कचे वितरण

April 12, 2020 0

कोल्हापूर: येथील कोल्हापूर बंगाली सुवर्णकार कारागीर संघाच्या वतीने आज एन ९५ च्या २०० मास्कचे वाटप करण्यात आले.कोल्हापूर बंगालीचे संस्थापक अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात पोलिसांना १७५, तर कोल्हापूर प्रेस क्लबला २५ मास्क […]

1 144 145 146 147 148 164
error: Content is protected !!