News

विश्वविक्रमवीर डाॅ. अथर्व गोंधळी युवा स्टेट अवॉर्ड २०२० पुरस्काराने सन्मानित

October 24, 2020 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : विश्वविक्रमवीर डाॅ. अथर्व संदीप गोंधळी वय चौदा वर्षे   यास  बहूजनरत्न रामदास आठवले प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांचे वतीने देण्यात येणारा युवा स्टेट अवॉर्ड २०२० या पुरस्काराने प्रसाद संकपाळ,प्रा. गिरी,  निरंजन तिवारी, महेश शिर्के अनिल […]

No Picture
News

गुजरी सराफ बाजार शनिवारीही सुरू राहणार

October 24, 2020 0

कोल्हापूर: सणासुणीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीपर्यंत शनिवारीही गुजरी सराफ बाजार सुरू राहणार असल्याची माहिती कोल्हापूर सराफ व्यापारी व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी दिली.ते म्हणाले, कोरोनामुळे ठप्प असलेल्या गुजरीमध्ये हळूहळू खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे दिवाळीपर्यंत […]

News

रविवारी दसऱ्यादिवशीही केडीसीसीच्या सर्व शाखा राहणार सुरू

October 24, 2020 0

कोल्हापूर,:कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व म्हणजे १९३ शाखा रविवारी दि. २५ रोजी दसऱ्याच्या सणादिवशीही सुरू राहणार आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर ठेवी स्वीकारण्यासाठी सकाळी साडेदहा ते दुपारी एक वाजेपर्यंत  बँकेचे कामकाज सुरू राहणार असल्याची माहिती, मुख्य […]

News

संकल्प मित्र मंडळाच्या वतीने गरजू लोकांना नवरात्रनिमित्य धान्य वाटप

October 23, 2020 0

कोल्हापूर: मोरेमाने नगर येथील संकल्प ग्रुप कडून या वर्षीचे विविध मनोरंजन कार्यक्रम रद्द करून फक्त मंडळाच्या कार्यकर्त्या कडून जमा वर्गणी मधून समाजातील गरजू लोकांना महिनाभर पुरेल इतके गहू,तांदूळ,हरभरा डाळ,रवा,मैदा, धान्य,साखर,गोडेतेल आदीचे वाटप करण्यात आले या […]

News

करवीर निवासिनी श्री आई अंबाबाईची स्वरूपात पूजा

October 22, 2020 0

कोल्हापूर:साडे तीन शक्ती पीठांपैकी एक अश्या दक्षिण काशी असणाऱ्या कोल्हापुरात शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून उत्सवाच्या षष्ठी दिवशी करवीर निवासिनी श्री आई अंबाबाईची स्वरूपात पूजा बांधण्यात आली आहे.

News

हत्तींचा उपद्रव थांबविण्यावकरीता तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना :वनमंत्री संजय राठोड  

October 22, 2020 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हत्तीचा उपद्रवासंदर्भात तातडीची व कायमस्वरुपी उपाययोजना करावी म्हणून खासदार संजय मंडलिक यांनी वनमंत्री नामदार संजय राठोड यांचेकडे आजरोजी मुंबई येथे समक्ष भेट घेवून मागणी केली असून यावेळी त्यांचेसोबत आमदार प्रकाश आबिटकर, आमदार […]

News

भाजपा महिला मोर्चाच्यावतीने नवदुर्गांचा सन्मान

October 21, 2020 0

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महिला मोर्चाच्यावतीने नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणा-या ९ महिलांना भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा सौ उमाताई खापरे यांच्या हस्ते नवदुर्गा पुरस्काराचे सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी भाजपा […]

News

भाजप पदाधिकऱ्यांनी घेतली नूतन कुलगुरू प्रा.डॉ.डी.टी.शिर्के यांची सदिच्छा भेट

October 21, 2020 0

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या पदाधिका-यांच्या वतीने  भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांचे नेतृत्वाखाली शिवाजी विद्यापीठाचे नुतन कुलगुरू प्रा.डॉ.डी.टी. शिर्के यांची सदिच्छा भेट घेतली व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी विविध विषयांवर कुलगुरू डी.टी शिर्के यांनी […]

News

चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकूया :भाजपची निवेदनाद्वारे मागणी

October 21, 2020 0

कोल्हापूर: भारतीय जनता पार्टी कोल्हापूर शिष्टमंडळाच्या वतीने भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांचे नेतृत्वाखाली चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांना चिनी वस्तूंची विक्री करू नये याबाबत निवेदन देण्यात आले.पाकिस्तान प्रमाणे भारत देशाच्या सीमेवर सतत […]

News

वन्य प्राण्यांचा बंदोबस्त तातडीने करावा : खासदार संजय मंडलिक

October 19, 2020 0

कोल्हापूर : वन्य प्राण्यांचा अधिवास हा मानव वसाहतीकडे वाढत असून वन्यप्राण्यांच्या हल्यामध्ये जीवीत व पिक हानी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने त्यांच्या बदोबस्त व झालेल्या नुकसानीची भरपाई यासंदर्भात खासदार संजय मंडलिक यांचे अध्यक्षतेखाली वन विभागाच्या मुख्य कार्यालयात […]

1 150 151 152 153 154 200
error: Content is protected !!