News

सानेगुरुजी वसाहत येथे तीस बेडच्या कोव्हीड सेंटरचे लोकार्पण

September 12, 2020 0

कोल्हापूर: गटनेते शारंगधर देशमुख यांच्या पुढाकारातून, रोटरी फॉउंडेशन तसेच कोल्हापूर महानगरपालिका आणि इतर सेवाभावी संस्थाच्या मदतीने साने गुरुजी वसाहत मैत्रागंण अपार्टमेंट येथे उभारण्यात आलेल्या तीस बेड व दोन व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या कोव्हीड सेंटरचे लोकार्पण करण्यात […]

News

खाजगी डॉक्टरांनो, नुसत्या नोटाच छापू नका; माणुसकी जिवंत ठेवा:मंत्री हसन मुश्रीफ

September 12, 2020 0

कागल :खाजगी डॉक्टरांनो, कोरोना उपचाराच्या नावाखाली नुसत्या नोटाच छापू नका. माणुसकीचा ओलावाही जिवंत ठेवा, असे भावनिक आवाहान ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. आगतिक कोरोनाबाधित रुग्णांचा  केवळ गैरफायदा न घेता, समाजाची सेवाही करा, असेही ते […]

News

भाजपातर्फे महाविकास आघाडी सरकारचा निषेध

September 12, 2020 0

कोल्हापूर: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याचा निर्णय काल जाहीर केला या निर्णयामुळे राज्यातील मराठा समाज आतून तीव्र भावना व्यक्त होत आहेत. आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूर च्या वतीने बिंदू चौक येथे महाविकास आघाडीच्या अकार्यक्षमतेबद्दल […]

News

वाढीव विजबिलांविरोधात ‘आप’ने केला महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न

September 10, 2020 0

कोल्हापूर: लॉकडाउनमुळे सर्वसामन्यांवर आर्थिक ताण वाढला आहे. त्यातच महावितरण वीज कंपनीने विजेचे दर वाढवल्यामुळे नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.आम आदमी पार्टी सातत्याने यावर आवाज उठवत आलेली आहे. ‘आप’च्या वतीने वेळोवेळी निवेदन सादर करून, विजबिलांची होळी करून, […]

News

मराठा आरक्षण प्रकरणी सरकार अपयशी:समरजीतसिंह घाटगे

September 10, 2020 0

कोल्हापूर:आघाडी सरकारच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका आज मराठा आरक्षणाला बसला. फडणवीस सरकारने उच्च न्यायालयात जिंकलेल्या लढाईला सर्वोच्च न्यायालयात ब्रेक लागला.मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नोकरीतील १३ टक्के व शिक्षणातील १२ टक्के आरक्षणाच्या अंमलबजावणीला आज स्थगिती दिली. […]

News

मराठा समाजावर अन्याय झाला : खा.युवराज संंभाजीराजे छत्रपती

September 10, 2020 0

आज मराठा समाजावर अन्याय झाला! आम्ही राज्यघटनेचा आणि न्याय व्यवस्थेचा आदर करतो. मराठा समाजाने आरक्षण मिळवण्यासाठी प्रचंड मोठा त्याग केला आहे. अनेकांनी स्वतःच्या आयुष्याची होळी केली, हजारो लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. या राष्ट्राच्या एकेक […]

News

तिघाडी सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती

September 10, 2020 0

कोल्हापुर:मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून महाराष्ट्रात क्रांती मोर्चे निघाले. या मुक क्रांती मोर्चांमध्ये लाखोंचा समावेश असायचा. समाजाची भावना समजून घेवून तत्कालिन फडणवीस सरकारने,  मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याचे ठरवले. हा निर्णय घेताना तो […]

News

कोल्हापूरला कोविड सेंटर साठी 60 कोटी रुपये मंजूर

September 8, 2020 0

कोल्हापूर: कोल्हापूरला कोविड सेंटर साठी 60 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी प्रशासनाला सूचना करत असतानाच खा.युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी शब्द दिला होता की निधी मिळवण्यासाठी जो काही पाठपुरावा […]

News

कोल्हापुरात ११ ते १६ लॉकडाऊन

September 8, 2020 0

कोल्हापूर : कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने कोल्हापूर शहरात पुन्हा ११ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर या काळात लॉकडाऊन करण्यात आला आहे. चेम्बर ऑफ कॉमर्सच्या आजच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. बैठकीमध्ये कापड व्यापारीकसह अन्य […]

News

आम. ऋतुराज पाटील यांच्याकडून सर्पमित्रांना साहित्य प्रदान

September 7, 2020 0

कोल्हापूर:आमदार ऋतुराज पाटील यांनी कसबा बावडा येथे सुरू केलेल्या ‘बावडा रेस्क्यू फोर्स’ मधील सर्पमित्रांशी आज हॉस्पिटलमधून झूम मीटिंगच्या माध्यमातून संवाद साधला. कोणत्याही प्रकारचा साप असेल तर तो पकडून कोणतीही इजा न होता सुरक्षित ठिकाणी सोडण्याचे […]

1 156 157 158 159 160 200
error: Content is protected !!