शहरातील सर्व तालीम संस्था व तरुण मंडळे सॅनिटाइज करणार: जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे
कोल्हापूर: महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून वाढत्या कोरोनाच्या महामारीमुळे कोल्हापुरातील सर्व तरुण मंडळे, तालीम संस्था सॅनिटाइज करायचा उपक्रम सानेगुरुजी रिक्षा स्टॉप येथील लक्ष्मीटेक विकास मंडळ या ठिकाणी या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. […]