News

नवे शैक्षणिक धोरण लगेचच लागू होणार नाही.

July 31, 2020 0

नवे शैक्षणिक धोरण लगेचच लागू होणार नाही. अंमलबजावणीसाठी २०२३, २०२५ व २०३०, असे तीन टप्पे ठरवण्यात आले आहेत. यंदा सातवी-आठवीत असलेल्या विद्यार्थांवर या धोरणाचा प्रभाव (इॅम्पक्ट) पडेल. ते जेव्हा १० वी, १२ वीची परीक्षा देतील […]

News

वयाच्या साठीतही प्रभुदास लोले दहावी उत्तीर्ण

July 29, 2020 0

इचलकरंजी : शिकण्याची दुर्दम्य इच्छा असेल तर असेल तर वयाची आठकाठी येत नाही. याचाच दाखला वयाच्या साठीतही दहावी उत्तीर्ण होवून त्यांनी दाखवून दिला आहे. प्रभुदास बजरंग लोले यांनी आज दहावीची परीक्षा देऊन ६७ टक्के गुणांसह […]

News

कोरोना रुग्णांवर घरीच उपचाराच्या दृष्टीने स्वतंत्र यंत्रणा राबवावी :राजेश क्षीरसागर   

July 28, 2020 0

कोल्हापूर : कोरोना रोगावर आजपर्यंत औषध किंवा लस निर्माण झाली नसल्याने, कोरोनावर मात करण्यावर प्रशासनास मर्यादा येत आहेत. या अनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने दिल्ली सरकारने केलेल्या उपाययोजनेच्या धर्तीवर अंशता आणि मध्यम कोरोनाग्रस्त रुग्णावर घरीच उपचार करण्याच्या […]

News

मुखमंत्र्यांना हिंदुत्वापेक्षा खुर्ची महत्वाची: चंद्रकांत पाटील

July 28, 2020 0

कोल्हापूर:अयोध्येतील राम मंदिर उभारणीच्या भूमिपूजनाचे निमंत्रण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेले आहे. त्यामुळे त्यांनी आता अयोध्याला जायचे की नाही हे ठरवावे, असा सल्ला देताना त्यांना हिंदुत्वापेक्षा खुर्ची महत्त्वाची वाटते, असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत […]

News

कळंबा जेल परिसरातील जुगार अडयावर छापा

July 27, 2020 0

कोल्हापूर:कळंबा जेल परिसरात विजय चंदर भोसले हा मोठ्या रक्कमेवर तीन पाणी जुगार घेत असल्याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून जुगार घेणाऱ्या विजय भोसले याच्यासह जुगार खेळणारे कासिम मुल्ला, परशुराम […]

News

उद्धवजींच्या वाढदिनी हा तर भाजपचा अपशकुन :मंत्री हसन मुश्रीफ

July 27, 2020 0

कोल्हापूर:आज सोमवार दि. २७ जुलै, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस. आजच भारतीय जनता पक्षाने कार्यकारिणी बैठक बोलावली होती. या बैठकीतील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण मी दूरचित्रवाणीवर लाइव्ह ऐकले. संपूर्ण राज्य मुख्यमंत्री […]

News

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सीपीआरला रु.१ कोटींचे बेड्स प्रदान

July 27, 2020 0

कोल्हापूर : शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्य वाढदिवसानिमित्त सीपीआर रुग्णालयास विशेष निधीतून रु.१ कोटींच्या बेड व कपाटे या साहित्यांचे वितरण करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असणारे सामाजिक कामाद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. […]

News

सूनिल पाटील यांनी स्वःखर्चातून केले चंद्रे गावाचे निर्जंतूकीकरण

July 27, 2020 0

कोल्हापूरः चंद्रे ( ता. राधानगरी ) येथे कोरोणाग्रस्त संसर्ग झालेला रूग्ण सापङल्याने येथील सामाजिक कार्यकर्ते सूनिल दतात्रय पाटील यांनी चंद्रे गावासाठी स्वर्खचातून एक लाख रूपये खर्च करून गाव निर्जंतूकीकरण केले. गावात कोरोणा संसर्ग झालेला रूग्ण सापङल्याने […]

News

उपचाराअभावी एकही रुग्ण दगावू नये आमदार चंद्रकांत जाधव

July 26, 2020 0

कोल्हापूर :जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्येचा विचार करता एकही रुग्ण दगावू नये याची जबाबदारी डॉक्टरांनी घ्यावी, अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत केली. सीपीआर हॉस्पिटल येथे बेडअभावी मृत्यू झालेल्या […]

Information

कोल्हापूर मध्ये लॉक डाऊन शिथिल; काय सुरू काय बंद..

July 26, 2020 0

कोल्हापूर: उद्यापासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यांमध्ये लॉक डाउन शिथिल करण्यात आले असून दूध संकलन आणि वाहतूक सुरळीत राहणार .  किराणा दुकान सकाळी नऊ ते सहा वाजेपर्यंत सुरू राहणार.दूरध्वनी इंटरनेट आणि बँक एटीएम सुरू राहणार.कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योगधंदे पन्नास […]

1 161 162 163 164 165 200
error: Content is protected !!