कोरगांवकर ट्रस्टतर्फे पुणे-बेंगलोर हायवेवर सीसी टीव्ही कॅमेरे,सोमवारी उदघाटन
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर पुणे-बेंगलोर हायवेवर नेहमी गाड्यांची वर्दळ असते शिवाय अन्य नागरिकही ये जा करत असतात यामध्ये कोणतेही अनुचित प्रकार घडू शकतात व गुन्हे ही घडू शकतात तेव्हा या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच वाहतूक […]