पंचगंगा नदी प्रदूषणाचा विषय मुख्यमंत्र्यांसमोर मांडू: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर: जिल्ह्यातील पंचगंगा नदी प्रदूषणाचा गंभीर विषय मुख्यमंत्री यांच्याकडे मांडला जाईल, असे आश्वासन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. तर अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि नगरोत्थानमधून रस्त्यांसाठी निधीचा विषय मार्गी लावू, असे आश्वासन पालकमंत्री सतेज ऊर्फ […]