News

जोतिबाचे खेटे आजपासून सुरू:भाविकांची जोतीबा डोंगरावर गर्दी

February 17, 2020 0

वाडी रत्नागिरी (रोहित मिटके) : येथील श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर रविवार म्हणजे आजपासून खेटय़ांना प्रारंभ होत असून, त्यासाठी जोतिबा डोंगर सज्ज झाला आहे. माघ महिन्यात जोतिबाचे पाच खेटे घातले जातात. यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, […]

News

लमाण समाजाने शिक्षणाची कास धरण्याची गरज: वसंतराव मुळीक

February 15, 2020 0

कोल्हापूर: लमाण समाजाच्या वतीने संत सेवालाल महाराज जयंती निमित्त समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचा शुभारंभ कोल्हापूरच्या महापौर निलोफर अजगेकर, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक (नाना), आमदार चंद्रकांत जाधव, गुलाबराव घोरपडे, बबनराव […]

News

कुडणूर – कोकळे रस्ता डांबरी करा : सरपंच अमोल पांढरे यांची जिल्हा नियोजन समितीकडे मागणी

February 14, 2020 0

जत :कुडणूर हे गांव जत आणि कवठेमहांकाळ तालुक्याच्या सीमेवर आहे. त्यामुळे या गावचे प्रश्नं सोडवितना प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. त्यातच कुडणूर – कोकळे रस्त्याचा प्रश्नं गेली अनेक वर्षे भिजत पडला आहे. या कच्च्या रस्त्याचे […]

News

संचेती हॉस्पिटल आणि श्री लक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्टतर्फे मोफत तपासणी शिबिर

February 14, 2020 0

कोल्हापूर : हाडांसाठी भारतातील सुप्रसिद्ध असलेल्या संचेती इन्स्टिट्युट फॉर आर्थोपेडिक्स अँड रिहॅबिलीटेशन आणि श्री लक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्ट,कोल्हापूर यांच्या तर्फे आयोजित मोफत आरोग्य शिबिराला उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला.या शिबिरात 300 हून अधिक रूग्णांची तपासणी करण्यात आली.या शिबिराचे […]

News

कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने ‘केएमएकॉन’ वैद्यकीय परिषदेचे आयोजन

February 14, 2020 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी: वैद्यकीय क्षेत्रात सतत होणारे बदल यामध्ये आजाराचे निदान आणि उपचार यासाठी नवनवीन तपासणी पद्धत, उपचार पद्धती, औषधे निर्माण होत असतात. या नवीन संकल्पना, अत्याधुनिक निदान साधने, नवीन उपचार पद्धतीचे ज्ञान वैद्यकीय व्यावसायिकाला असणे […]

News

मैत्रेय प्रतिष्ठानच्या वतीने ‘नरवीर तानाजी पुण्ययात्रे’चे आयोजन

February 13, 2020 0

कोल्हापूर: शिवाजी महाराजांना अत्यंत निष्ठावान व पराक्रमी सवंगड्यांनी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात सुरुवातीपासून मोलाची साथ दिली. त्यात नरवीर तानाजी मालुसरे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. यावर्षी तानाजी मालुसरे यांच्या धारातीर्थी पतनाला साडेतीनशे वर्षे पूर्ण होत आहेत. […]

News

युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव

February 13, 2020 0

कोल्हापूर: खासदार संभाजीराजे छत्रपती यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी भवानी मंडप येथे गर्दी केली होती. ऐतिहासिक वारसा जाणा जपा आणि जगा असा संदेश यावेळी देण्यात आला. संभाजीराजे यांच्या वाढदिवसानिमित्त शिल्पकला व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात […]

News

बनावट पावत्या देऊन सर्वसामान्य रिक्षा व्यवसायिकांची आणि शासनाची लूट करणाऱ्यांवर कारवाई करावी : शिवसेनेची मागणी

February 12, 2020 0

कोल्हापूर : इन्शुरन्सच्या बनावट पावत्या देऊन सर्वसामान्य रिक्षा व्यवसायिकांची लूट केल्याचा प्रकार कोल्हापुरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरटीओ कार्यालयातील दलाल व यामध्ये सहभागी असणार्या रिक्षा संघटनेचा पदाधिकार्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शहर शिवसेनेच्यावतीने करण्यात […]

News

अंकशास्त्रज्ञ श्वेता जुमानी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी:अंनिसची मागणी

February 9, 2020 0

कोल्हापूर: अंकशास्त्र याचा उपयोग करून आर्थिक, शैक्षणिक, कौटुंबिक आरोग्यविषयक, वैवाहिक, व्यावसायिक सर्व समस्यांवर मार्ग काढले जातात असा अंकशास्त्रज्ञ श्वेता जुमानी यांनी केलेला दावा खरा असेल तर आम्ही त्यांना वरील समस्या असणारी शंभर माणसे देतो त्यांच्या […]

News

केआयटीमध्ये इंडस्ट्री 4.0 प्रकल्पाचे दिमाखदार उद्घाटन  

February 9, 2020 0

कोल्हापूर : “उद्योग व्यवसायाची मशिन्स आणि व्यवस्था अधिक गतीमान, चोख आणि प्रभावी बनविण्यासाठी इंडस्ट्री 4.0 ही काळाची गरज बनली आहे त्यामुळे त्यासाठी पुरक वातावरण तयार करणे व त्याची अंमलबजावणी करणे महत्वाचे आहे” असे मत किर्लोस्कर […]

1 187 188 189 190 191 199
error: Content is protected !!