मेंदूत लागलेली बंदुकीची गोळी काढण्यात डॉ.संतोष प्रभू यांना यश
कोल्हापूर/ प्रतिनिधी: अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून मेंदूत शिरलेली बंदुकीची गोळी यशस्वीपणे काढली गेली.दिनांक २२ जानेवारी रोजी मनोज यशवंत प्रभू वय वर्षे ४२ मु. पो. मटाक, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग येथील शेतामध्ये राखणीसाठी गेले […]