News

डी.वाय.पाटील विद्यापीठाकडून राष्ट्रीय शिक्षण धोरणाची प्रभावी अंमलबजावणी :डॉ. रजनीश कामत 

September 1, 2023 0

कोल्हापूर:भविष्याचा वेध घेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने बहुविद्याशाखीय शिक्षण पद्धती सुरू केली आहे. स्पर्धात्मक युगामध्ये विद्यार्थी हा सक्षम व्हावा हा दृष्टिकोन ठेवून विद्यापीठाने अंगीकारलेली शिक्षण प्रणाली ही प्रशंसनीय आहे. नव्या राष्ट्रीय […]

News

आमच्या कामाचे श्रेय घेऊ नका : आमदार जयश्री जाधव

August 19, 2023 0

कोल्हापूर : आम्ही मंजूर केलेल्या विकासकामांना भेटी देऊन, कोल्हापूरकरांची दिशाभूल करण्याऐवजी त्यांना निधी मंजूर करून आणण्याचा अधिकार असेल तर त्यांनी कोल्हापूर शहराच्या विकासासाठी नवीन प्रकल्पाचे प्रस्ताव तयार करावेत, त्या निधीसाठी पाठपुरावा करावा आणि निधी मंजूर […]

News

कोल्हापूर प्रेस क्लब आणि प्रेस फोटोग्राफरतर्फे अवती भवती छायाचित्र प्रदर्शन

August 16, 2023 0

कोल्हापूर/प्रतीनिधी: शनिवार दिनांक १९ ऑगस्ट या जागतिक छायाचित्र दिनानिमित्त कोल्हापूर प्रेस क्लब व कोल्हापूर फोटोग्राफर्स यांच्यावतीने अवतीभवती छायाचित्रांचे प्रदर्शन राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सकाळी दहा ते आठ या वेळेत भरविण्यात येणार आहे. यामध्ये कोल्हापूर […]

News

जातिवंत म्हैस खरेदी कर्ज योजना अधिक सक्षमपणे राबविणार : प्रताप उर्फ भैय्या माने                                    

August 15, 2023 0

कोल्‍हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि.,कोल्हापूर(गोकुळ) म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रम अंतर्गत संघाचे म्हैस दूध वाढ होणेसाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांचे मार्फत अण्णासाहेब पाटील, महात्‍मा फुले मागासवर्गीय विकास, लोकशाहीर आण्‍णाभाऊ साठे […]

News

गांधी मैदानाच्या निधीचा पाठपुरावा आमचाच : आमदार जयश्री जाधव

August 12, 2023 0

कोल्हापूर : ऐतिहासिक गांधी मैदान ही कोल्हापूरची अस्मिता आहे. कोल्हापुरातील अनेक नामवंत खेळाडू या मैदानात घडले आहेत. या मैदानाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, यासाठी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (आण्णा) यांनी परिपूर्ण आराखडा तयार करून घेतला […]

News

भीमा रिध्दी ब्रॉडबँडने इंटरनेट कनेक्शन देण्यात २५ हजार ग्राहकांचा टप्पा केला पार

August 12, 2023 0

कोल्हापूर :कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्हयातील ग्राहकांना केबल सोबतच दर्जेदार इंटरनेट सेवा देण्यासाठी भिमा रिध्दी इन्फोटेन्मेंट कंपनी कार्यरत आहे. तत्पर सेवा, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर भिमा रिध्दी इन्फोटेन्मेंटने मोठी आघाडी घेतली असून, २५ हजार […]

News

दुग्धव्यवसायाच्या विकासासाठी ‘गोकुळने’ राज्याबाहेरही व्याप्ती वाढवावी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 9, 2023 0

मुंबई: गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी  संघाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत कोल्हापूर जिल्हयातील लाखो जनावरांना संघामार्फत मोफत व अल्प दराने औषधोपचार केले जातात. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात लम्पी आजार वाढत असून जनावरे बाधीत होत आहेत व त्यामुळे […]

News

सीपीआर प्रशासनाने दक्ष रहावे : आमदार जयश्री जाधव 

August 9, 2023 0

कोल्हापूर : आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा असून, सर्व सामान्य जनतेला चांगल्या आरोग्य सेवा मिळाल्याच पाहिजेत, तो त्यांचा अधिकार आहे. यासाठी सीपीआर प्रशासनाने कायम दक्ष रहावे असे आवाहन आमदार जयश्री जाधव यांनी केले. कोल्हापूरातील थोरला […]

News

कोल्हापूर युवा पत्रकार संघाची दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट

August 7, 2023 0

कोल्हापूर युवा पत्रकार संघ सदस्यांची परिचय केंद्राला भेट कोल्हापूर/प्रतिनिधी : युवा पत्रकार संघ, कोल्हापूर येथील पत्रकार सदस्यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. त्यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वैविद्यपूर्ण कार्याची माहिती जाणून घेतली. दिल्ली अभ्यासदौ-यावर असणा-या युवा […]

News

डी.वाय.पाटील हॉस्पिटलमध्ये ९ रूग्णावर मणक्याच्या मोफत शस्त्रक्रिया

August 7, 2023 0

कोल्हापूर:डॉ. डी.वाय.पाटील हॉस्पिटल येथे शुक्रवारी 9 रुग्णावर मणक्याच्या अत्यंत गुंतागुंतीच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. स्पाईन फाऊंडेशन मुंबईचे प्रमुख व ख्यातनाम स्पाइन सर्जन डॉ. शेखर भोजराज यांच्या उपस्थितीत हॉस्पिटलच्या अस्थिरोग विभागाच्यावतीने या शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्याची […]

1 39 40 41 42 43 200
error: Content is protected !!