सिद्धगिरी हॉस्पिटल येथे अत्याधुनिक एम.आर.आय. व कॅथ-लॅबचा लोकार्पण सोहळा व सुमंगल महोत्सव संपर्क कार्यालयाचे उदघाटन येत्या रविवारी
कोल्हापूर/प्रतिनिधी : ‘सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर’ ने पश्चिम महाराष्ट्रातील एन.ए.बी.एच. मानांकित धर्मादाय श्रेणीतील अग्रेसर ‘सेवाभावी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल’अशी ओळख निर्माण केली आहे.रोगावरील अचूक निदानासाठी अत्याधुनिक एम.आर.आय. व फिलिप्स अझ्युरीऑन मशीन हे उच्च दर्जाचे तंत्रज्ञान हॉस्पिटलमध्ये […]