ऑटोरिक्षा अनुदान खात्यात जमा होण्यास सुरुवात
कोल्हापूर : परिवहन विभागाने कोरोना संकट काळामध्ये कठीण परिस्थितीचा सामना करणाऱ्या ऑटो रिक्षा परवाना धारकांना रु. १५०० इतके अनुदान जाहीर केले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र परवानाधारकांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले होते. त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा […]