रेमडीसीवीरचा काळाबाजार रोखून आर्थिक लुट थांबविण्यासाठी सर्व रुग्णालयांची बैठक घ्यावी : राजेश क्षीरसागर
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून, मोठ्या प्रमाणात रेमडीसीवर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे रेमडीसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करून रुग्णांची व नातेवाईकांची आर्थिक लुट होत असून, यास आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांची […]