गोकुळच्या प्रचारात सत्तारूढची आघाडी
कोल्हापूरः जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचले सत्तारूढचे संभाव्य उमेदवार ठरावधारकांचा पण चांगला प्रतिसाद.पॅनेल निश्चितीसाठी काहीच दिवस उरले असताना सत्तारूढ गटाच्या उमेदवारांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ठराव धारकांशी सरळ संपर्क साधत आपली भूमिका, गोकुळचे कार्य व […]