Information

करवीर निवासिनी श्री आई अंबाबाई देवीची अश्वारूढ स्वरुपामध्ये अलंकार पुजा

October 25, 2020 0

कोल्हापूर:साडे तीन शक्ती पीठांपैकी एक अश्या दक्षिण काशी असणाऱ्या कोल्हापुरात शारदीय नवरात्रोत्सव दरम्यान उत्सवाच्या दहाव्या दिवशी विजया दशमीला करवीर निवासिनी श्री आई अंबाबाई देवीची अश्वारूढ स्वरुपामध्ये अलंकार पुजा बांधण्यात आली आहे.ही पूजा माधव व मकरंद […]

Information

करवीर निवासिनी श्री आई अंबाबाईची महिषासुरमर्दिनी स्वरूपात पूजा

October 24, 2020 0

कोल्हापूर:साडे तीन शक्ती पीठांपैकी एक अश्या दक्षिण काशी असणाऱ्या कोल्हापुरात शारदीय नवरात्रोत्सव दरम्यान उत्सवाच्या अष्टमीला करवीर निवासिनी श्री आई अंबाबाईची महिषासुरमर्दिनी स्वरूपात पूजा बांधण्यात आली आहे.ही पूजा माधव व मकरंद मुनींश्वर यांनी बांधली आहे.

Information

स्टार प्रवाहच्या वतीने ज्योतिबा मंदिर आणि रंकाळा तलाव परिसरात विद्युत रोषणाई

October 24, 2020 0

ज्योतिबाच्या नावानं चांगभलंच्या गजरात ज्योतिबा मंदिराचा परिसर दरवर्षी भक्तांनी फुलून जातो. सासनकाठीचं पूजन, गुलाल आणि खोबऱ्याची होणारी उधळण आणि श्रींचा पालखी सोहळा हे नयनरम्य दृष्य दरवर्षी पाहायला मिळतं. कोरोनाच्या संकटामुळे यंदा हे चित्र पाहायला मिळालं नाही. […]

Information

करवीर निवासिनी श्री आई अंबाबाईची सरस्वती स्वरूपात पूजा

October 23, 2020 0

कोल्हापूर:साडे तीन शक्ती पीठांपैकी एक अश्या दक्षिण काशी असणाऱ्या कोल्हापुरात शारदीय नवरात्रोत्सव दरम्यान उत्सवाच्या सातव्या दिवशी करवीर निवासिनी श्री आई अंबाबाईची सरस्वती स्वरूपात पूजा बांधण्यात आली आहे.ही पूजा माधव व मकरंद मुनींश्वर यांनी बांधली आहे.

Information

 वर्धापनदिनाच्या निमित्ताने हिंदूंच्या संघटित शक्तीचा आविष्कार

October 22, 2020 0

  कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्याप्रमाणे मावळ्यांचे प्रभावी संघटन केले आणि ‘हे राज्य व्हावे, ही श्रींची इच्छा’, अशा श्रद्धेने हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली, त्याचप्रमाणे संघटना, संप्रदाय, जात आदींचे बंध दूर सारून हिंदूसंघटन करून धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या (ईश्‍वरी राज्याच्या) निर्मितीसाठी घटस्थापनेच्या शुभदिनी, म्हणजेच आश्‍विन शुक्ल […]

Information

करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ स्वरूपात पूजा

October 21, 2020 0

कोल्हापूर:साडे तीन शक्ती पीठांपैकी एक अश्या दक्षिण काशी असणाऱ्या कोल्हापुरात शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून उत्सवाच्या पंचमी दिवशी करवीर निवासिनी श्री देवी अंबाबाईची गजारुढ स्वरूपात पूजा बांधण्यात आली आहे.

Information

तृतीयेला आई अंबाबाईची नागांनी केलेल्या स्तुतीवर प्रसन्न होऊन आशिर्वाद देणाऱ्या स्वरूपामध्ये पूजा

October 19, 2020 0

आज अश्विन शुक्ल तृतीया अर्थात शारदीय नवरात्र महोत्सवाचा तिसरा दिवस. आजच्या दिवशी करवीर निवासिनी माता महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईची अलंकार पूजा साकारली आहे ती नागांनी केलेल्या स्थितीवर स्तुतीवर प्रसन्न होऊन आशिर्वाद देणाऱ्या स्वरूपामध्ये. महर्षि पराशर […]

Information

करवीर निवासिनी श्री अंबाबाईची महाशक्ती कुंडलिनी स्वरूपात पूजा

October 17, 2020 0

कोल्हापूर:साडे तीन शक्ती पीठांपैकी एक अश्या दक्षिण काशी असणाऱ्या कोल्हापुरात शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची महाशक्ती कुंडलिनी स्वरूपात पूजा बांधण्यात आली आहे. प्रतिपदेच्या दिवशी श्री अंबाबाई चे कुंडलिनी स्वरूप […]

Information

बाबरी विध्वंस प्रकरणी आरोपींना न्याय मिळाला,आता मंदिरांची पुनर्निमिती करावी: रमेश शिंदे 

October 2, 2020 0

बाबरी मशीद विध्वंस खटल्यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआयच्या) विशेष न्यायालयाने दिला. त्याचे आम्ही मनापासून स्वागत करतो. या निकालामुळे ‘सत्यमेव जयते’ पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मागील वर्षी सर्वोच्च […]

Information

देशी आणि काबुली चण्यांवर वेबिनारचे आयोजन

August 26, 2020 0

पुणे (प्रतिनिधी) : देशी आणि काबुली चण्यांवर वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक चण्यांच्या व्यासपीठावर ऑस्ट्रेलिया आणि रशिया यांच्यादरम्यान एक आश्चर्यकारक स्पर्धा निर्माण झाली असून काबुली चणे उत्पादन आणि वापराच्या संदर्भात मध्यवर्ती स्थान पटकावतील तसेच […]

1 26 27 28 29 30 32
error: Content is protected !!