Uncategorized

महापालिकेच्यावतीने स्वच्छता मोहीम

December 1, 2015 0

कोल्हापूर : स्वच्छ भारत अभियानाचे धर्तीवर राज्यामध्ये राबविणेत येत असलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत शासन परीपत्रकान्वये राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था यांनी त्यांचे कार्यक्षेत्रामध्ये  संकल्पना आधारीत स्वच्छता मोहीम राबविणेबाबत सुचना निर्गमित करणेत आल्या आहेत. तद्अनुषंगाने […]

Uncategorized

एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

December 1, 2015 0

कोल्हापूर :दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. जगभर फैलावलेल्या एड्स(AIDS-Acqired Immune Deficiency Syndrome) या जीवघेण्या रोगाबद्दल जगभर जनजागृती व्हावी, यासाठी हा दिवस पाळावा असे जागतिक राष्ट्रसंघाने(UNO-United Nations Organization) घोषित केले आहे.जागतिक एडस […]

No Picture
Uncategorized

कॉम्प्यूटर

December 1, 2015 0

जुने, नवे कॉम्प्यूटर, लपटप खरेदी – विक्री, तसेच नादुरुस्त कॉम्प्यूटर घरी येवून रीपेरी करू – स्पीड कॉम्प्यूटर ८९८३६२५००७

Uncategorized

छत्रपती ताराराणी यांची आज पुण्यतिथी

November 30, 2015 0

कोल्हापूर : छत्रपती ताराराणी यांच्या पुण्यतिथीनिमित्त महानगरपालिकेच्यावतीने आज ताराराणी चौक येथील छ.ताराराणी यांच्या पुतळयास महापौर सौ.अश्वीनी रामाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.  यावेळी नगरसेवक आशिष ढवळे, अजित ठाणेकर, शेखर कुसाळे, विजयसिंह खाडे-पाटील, किरण शिराळे, […]

Uncategorized

आत्महत्या करणे हा गुन्हाच आहे: डॉ.जी.पी.माळी

November 29, 2015 0

कोल्हापूर: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली.त्या घटनेप्रमाणेच राज्यकारभार केला पाहिजे.घटनेत बदल करणे ही आत्महत्या ठरेल असे पंतप्रधान मोदी यांनी नुकतेच सांगितले.यावर आत्महत्या करणे हा गुन्हाच आहे.असे परखड विचार प्राध्यापक डॉ.जी.पी.माळी यांनी मांडले.महापालिकेतील झाडू कामगार विजय […]

Uncategorized

उपलब्ध पुरावे व इतिहास यांच्याशी खेळ करू नका: अॅड रमेश कुलकर्णी

November 29, 2015 0

कोल्हापूर : उपलब्ध पुरावे व इतिहास याच्याशी खेळ करू नका असे परखड मत आज वक्ते अॅड रमेश कुलकर्णी यांनी शोध अंबाबाईचा भाग ३ या व्याख्यानात बोलताना मांडले. कोल्हापूरची अंबाबाई ही नक्की कोण आहे याचा शोध […]

Uncategorized

५४ वी महाराष्ट्र राज्य दंत परिषद ठाणे येथे

November 29, 2015 0

ठाणे : भारतीय दंत परिषदेच्या ठाणे शाखेने १७ डिसेंबर  ते २० डिसेंबर २०१५ च्या दरम्यान ठाण्यातील  डॉ. काशिनाथ घाणेकर रंगमंदिरात चौपनावी महाराष्ट्र राज्य दंत परिषद आयोजित केलेली आहे .यू – एक्स्प्लोर.  इवोल्व. एक्सेल (YOU- EXPLORE. EVOLVE. EXCEL) […]

Uncategorized

आज महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथि

November 28, 2015 0

कोल्हापूर :महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्यावतीने आज महापालिकेच्या ताराराणी सभागृहात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस महापौर सौ.अश्वीनी रामाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, अजित आरडे, विजय पाटील […]

Uncategorized

आयसीटी प्रणाली शिक्षकाला पर्यायी नव्हे; पूरकच:महेश कुलकर्णी

November 27, 2015 0

कोल्हापूर: आयसीटी बेस्ड शिक्षण प्रणाली शिक्षकाला कधीही पर्याय ठरू शकत नाही; तर, अधिक पूरकच ठरेल, असे प्रतिपादन सी-डॅकचे सहसंचालक व ‘डब्ल्यू-थ्री-सी इंडिया’चे कंट्री मॅनेजर महेश कुलकर्णी यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या पश्चिम […]

Uncategorized

कुलगुरूंचा सन्मान कोल्हापुरी फेट्यांनी!

November 27, 2015 0

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात आज सायंकाळी सादर झालेली शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिके पाहून आज देशाच्या विविध ठिकाणांहून आलेले कुलगुरू अक्षरशः भारावले. शिवाजी विद्यापीठ व ए.आय.यू. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पश्चिम विभागीय कुलगुरू परिषदेच्या पहिल्या […]

1 4 5 6 7 8 15
error: Content is protected !!