Uncategorized

केंद्रच्या ‘ग्यान’ प्रकल्पात विद्यापीठाचे तीन प्रस्ताव मंजूर;देशातील वीस विद्यापीठात समावेश

November 3, 2015 0

केंद्रच्या ‘ग्यान’ प्रकल्पात  विद्यापीठाचे तीन प्रस्ताव मंजूर;देशातील वीस विद्यापीठात समावेश कोल्हापूर : केंद्र सरकारच्या नूतन व अभिनव अशा ‘ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑफ ॲकेडेमिक नेटवर्क्स’ (GIAN- ग्यान) या योजनेअंतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या तीन प्रस्तावांना अंतिम मंजुरी मिळाली आहे. […]

Uncategorized

आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात ‘स्मोकिंग झोन’ला दोन पुरस्कार

November 3, 2015 0

कोल्हापूर : नवी दिल्ली येथे झालेल्या चौथ्या ‘दिल्ली शॉर्ट्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल-२०१५’मध्ये लेखक-दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांच्या ‘स्मोकिंग झोन’ या लघुपटाला परीक्षकांकडून देण्यात येणाऱ्या ‘स्पेशल मेन्शन-ज्युरी’ पुरस्कारासह सर्वोत्कृष्ट संगीतासाठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. गेल्या १ नोव्हेंबर […]

Uncategorized

मनपा निवडणुकीत कमळ कोमेजले ; तर हात पुन्हा उंचावला

November 2, 2015 0

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. भाजप ताराराणी आघाडी आणि शिवसेनेला मागे टाकत  कॉंग्रेसने तब्बल २७ जागांवर निर्विवाद विजय मिळविला. आजचा निकाल हा त्यामुळे धक्कादायक ठरला. भाजपला १३ तर महायुतीला १९ […]

Uncategorized

शहरात सरासरी ६८.८० टक्के मतदान

November 1, 2015 0

कोल्हापूर:  कोल्हापूर महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज शहरात सरासरी ६८.८० टक्के मतदानाची नोंद झाली. एकूण ८१ प्रभागांसाठी ५०६ उमेदवार रिंगणात होते. यांच्यासाठी एकूण ४ लाख ५३ हजार २१० मतदारांपैकी ३ लाख ११ हजार ९१५ मतदारांनी आज […]

Uncategorized

कोल्हापुरात मतदानाचा उत्साह, 3 वाजेपर्यंत 50 % मतदान

November 1, 2015 0

कोल्हापूर:  मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची सेमीफायनल ठरलेल्या कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिकेसाठी आज मतदान होत आहे. कोल्हापूरकरांनी मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून दुपारी तीनपर्यंत 50 टक्के मतदान झालं आहे. तर कल्याण-डोंबिवलीत दुपारी दीड वाजेपर्यंत 28 टक्के मतदानाची […]

Uncategorized

रणजीत माने यांना पी.एच.डी.

November 1, 2015 0

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागातील संशोधक विद्यार्थी रणजीत पापा माने यांना सामाजिक शास्त्रे विद्याशाखेअंतर्गत इतिहास विषयात पीएच.डी. जाहीर करण्यात आली. माने यांनी ‘दक्षिणी संस्थानांतील प्रजापक्षीय चळवळीच्या नेतृत्वाचा अभ्यास (१९२१ ते १९४९)’ या विषयावरील शोधप्रबंध […]

Uncategorized

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने राष्ट्रीय एकता रॅली

November 1, 2015 0

कोल्हापू : शिवाजी विद्यापीठातर्फे आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या राष्ट्रीय एकता रॅलीला शिक्षक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनींसह सर्वच घटकांचा उत्साही प्रतिसाद लाभला.   सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी विद्यापीठातर्फे राष्ट्रीय एकता रॅलीचे […]

1 5 6 7
error: Content is protected !!