अॅस्टर आधार हॉस्पिटलच्या वतीने शाहूपुरी पोलीस ठाण्यास बॅरीकेडस प्रदान
कोल्हापूर : अॅस्टर आधार हॉस्पिटलच्यावतीने शाहूपुरी पोलीस ठाण्यास २० लोखंडी बॅरीकेडस प्रदान करण्यात आली.शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीत सतत होणाऱ्या ट्रॅफिक जॅम,मोर्चे, महत्वाचे बंदोबस्त व नाकाबंदी,जन आंदोलने यासाठी पोलीस दलास कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बॅरीकेडस सारख्या […]