Uncategorized

विकासासाठी उत्पन्न आणि कर दोन्हीची वाढ महत्वाची :पालकमंत्री

October 1, 2016 0

कोल्हापूर : राज्याच्या उत्पन्नात कराद्वारे जमा होणारा महसूल अत्यंत महत्वाचा असून विकासासाठी व्यवसाय आणि कर या दोन्होंची वृध्दी आवश्यक व महत्वाची असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात ताराराणी सभागृहात विक्रीकर दिनानिमित्त विक्रीकर दिन […]

Uncategorized

आ.राजेश क्षीरसागर यांच्या प्रयत्नांनी महावीर उद्यान येथे ओपन जिमचे उद्घाटन

October 1, 2016 0

कोल्हापूर : आजकाल विकसित आधुनिक तंत्रज्ञामुळे जास्तीत जास्त कामे यंत्राद्वारे होऊ लागली आहेत. त्यामुळे शरीराच्या दृष्टीने आवश्यक व्यायाम पूर्णतः कमी आला आहे. याच कारणाने मनुष्यात मानसिक तणाव आणि शारीरिक व्याधी जन्म घेत आहेत, त्यामुळे दररोज […]

Uncategorized

पाकला भारताचे जशास तसे ऊत्तर

September 29, 2016 0

काश्मीर :  उरी हल्ल्यानंतर आक्रमक पवित्रा घेत भारताने काल रात्री थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये धडक कारवाई करत त्यांना जशास तसं उत्तर दिलं आहे. काही दहशतवादी भारतीय हद्दीत घुसखोरीच्या तयार असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्करानं दहशतवाद्यांच्या तळांवर हवाई […]

Uncategorized

रांगड्या जीवांची भाबडी प्रेमकथा ‘तुझ्यात जीव रंगला’ झी मराठीवर ३ ऑक्टोबरपासून

September 28, 2016 0

मुंबई:कोल्हापुरी माणूस म्हटलं की डोळ्यासमोर येतो तांबड्या मातीतला रांगडा गडी.रांगडेपणा हा इथल्या मातीचा आणि या मातीतील माणसांचा स्वभावधर्मच.. पण या रांगडेपणालाही प्रेमाची, मायेची एक नाजुकशी  झालर असते ज्यामुळेच इथल्या लोकांचा वेगळेपणा नजरेत भरतो. अशाच रांगडेपणातील […]

Uncategorized

प्रश्नांना हसत-खेळत सामोरा जाणारा ‘फॅमिली कट्टा’

September 28, 2016 0

कोल्हापुर :अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी निर्मिती केलेल्या आणि चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात मराठीतील अनेक दिग्गज कलाकार एकत्र बघायला मिळणार आहेत. एक जबरदस्त कौटुंबिक कथा असलेला हा सिनेमा येत्या ७ ऑक्टोबरला हा सिनेमा महाराष्ट्रासह परदेशातही रिलीज […]

Uncategorized

कलाकार,रासिकांच्या दातृत्वाने भारावली संगीत मैफिल

September 28, 2016 0

कोल्हापुर :कलाकार आणि रसिकांच्या दातृत्वाने भारावलेली “संगीत मैफिल”मानधनाच्या पाकिटाची देव-घेव नाही, श्रेष्ठ- कनिष्ठ, श्रीमंती-गरिबी असा भेदभाव नाही, वाद्यांच्या आणि गायनाच्या सोबतीला होते तरल मानवतेचे कोंदण.. निमित्त होते प्रतिज्ञा संस्थेच्या स्नेहरंग आणि स्वररंग उपक्रमा अंतर्गत कु.आदिती रमेश […]

Uncategorized

मुद्रा योजनेद्वारे जिल्ह्यात 396 कोटींवर अर्थसहाय्य:जिल्हाधिकारी

September 28, 2016 0

कोल्हापूर: जिल्ह्‌यात मुद्रा योजनेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत जिल्ह्यात 73 हजार 981 लाभार्थ्यांना 396 कोटी 45 लाखांचे अर्थसहाय्य विविध बँकाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिली. मुद्रा योजनाही […]

Uncategorized

पोलीस क्रीडा स्पर्धेत महिला गटात करवीर विभागास पुरुष गटात मुख्यालय विभागास सर्वसाधारण विजेतेपद

September 28, 2016 0

पोलीस क्रीडा स्पर्धेत महिला गटात करवीर विभागास पुरुष गटात मुख्यालय विभागास सर्वसाधारण विजेतेपद कोल्हापूर : 44 व्या कोल्हापूर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धांचा सांगता समारंभ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. एस. साळुंखे यांच्या हस्त महिला […]

Uncategorized

पुस्तक विक्री अभियानात कोल्हापूरात आठ ठिकाणी मोठा प्रतिसाद

September 28, 2016 0

कोल्हापूर :मुल्य शिक्षण व राष्टीय विचाराच्या विविघ विचाराची पुस्तके व्यापक मोहीमे व्दारा पुस्तक विक्री अभियानाव्दारे निम्या किमंतीत एकाच दिवशी महाराष्ट्रात विक्रमी संख्येने वितरीत करण्यात आली.भारतीय विचार साघना प्रकाशित पाच पुस्तकाचा संच या वेळी दोनशे ऐवजी […]

Uncategorized

मराठ्यांच्या यलगार: 20 लाख लोक रस्त्यावर

September 28, 2016 0

सांगली: राज्याभरात सुरू असलेल्या मराठा क्रांती मूकमोर्चाचे वादळ आज-मंगळवारी सांगलीत येऊन धडकले. जिल्ह्यातील लाखो मराठा बांधव आणि भगिनी सांगलीत दाखल झाल्याने शहरात मराठ्यांची महालाट आली होती. कोपार्डी बलात्कारप्रकरणातील आरोपींना फाशी मिळावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावे […]

1 8 9 10 11 12 57
error: Content is protected !!