Uncategorized

भाजपाच्या वतीने घेण्यात आलेला पं.दिनदयाल उपाध्याय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न

July 12, 2016 0

कोल्हापूर:दि. ८, ९, १० जुलै २०१६ रोजी भाजपा कोल्हापूर महानगरच्या वतीने कणेरी मठ येथे ०३ दिवसाचे जिल्हास्तरीय पं.दिनदयाल उपाध्याय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग संपन्न झाले. दि. ८ जुलै २०१६ रोजी कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर महाराज, भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप […]

Uncategorized

पुरबाधित कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर-जिल्हाधिकारी

July 12, 2016 0

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून अतिवृष्टी झाल्याने 72 बंधारे पाण्याखाली गेले असून 24 रस्ते बंद झाले आहेत. पुराचा धोका असणाऱ्या ठिकाणच्या कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याची कार्यवाही प्राधान्य क्रमाने हाती घेण्यात आली असून, कोल्हापूरातील […]

Uncategorized

पंचगंगा नदी धोका पातळीकडे नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा

July 12, 2016 0

कोल्हापूर : जिल्ह्यात संततधार पाऊस सुरु असून पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पातळी सायंकाळी 5 वाजता 42 फुट 2 इंचावर पोहचली असून धोका पातळीकडे वाटचाल केली असल्याने नदीकाठच्या लोकांनी सतर्कता आणि सावधानता बाळगावी, असे आवाहन आपत्ती […]

Uncategorized

शिवाजी विद्यापीठात मॅकेट्रॉनिक्ससंदर्भातील ‘ग्यान’कार्यशाळेस प्रारंभ

July 12, 2016 0

कोल्हापूर:अभियांत्रिकीच्या क्षेत्रात आता स्पेशलायझेशनबरोबरच सर्वच अभियांत्रिकी शाखांचा सीमाविरहित आंतरविद्याशाखीय अभ्यास करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन थायलंड येथील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील प्रा. मनुकीड पार्निच्कून यांनी आज येथे केले. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे […]

Uncategorized

आपत्ती काळात सर्व घटकांनी सतर्क राहावे:जिल्हाधिकारी

July 12, 2016 0

कोल्हापूर :  गेल्या चार दिवसापासून जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस सुरु पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीकडे वाटचाल करीत आहे. या स्थितीत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेतील सर्व घटकांनी सतर्क राहून आपाआपली जबाबदारी कोटेकोरपणे पार पाडावी आणि जीवित हानी टाळावी,अशा […]

Uncategorized

१४ ते १८ जुलै दरम्यान विजयवंत महोत्सवाचे पेठ वडगाव येथे आयोजन

July 11, 2016 0

कोल्हापूर : श्री विजयसिंह यादव प्रतिष्टान पेठ वडगाव आणि शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १४ ते १८ जुलै या दरम्यान विजयवंत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवात सुमारे २०० हून अधिक […]

Uncategorized

सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार डॉल्बीला परवानगी द्यावी; प्रशासनाची सक्ती मंडळांवर नको:आ.क्षीरसागर

July 10, 2016 0

कोल्हापूर:कोल्हापूर गणेशोत्सवास सव्वाशे वर्षांची परंपरा लाभली आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर सारखा मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव इतर कोठेही एवढ्या जल्लोषात व शांततेत साजरा केला जात नाही. गणेशोत्सव जवळ आला कि पोलीस प्रशासन डॉल्बी विरोधी मोहीम हाती घेते […]

1 20 21 22 23 24 57
error: Content is protected !!